शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

धकाधकीमुळे माणूस यंत्रवत : अशोककुमार

By admin | Updated: September 4, 2014 01:14 IST

उद्योग बँक व्याख्यानमाला

सोलापूर : आजच्या धकाधकीच्या जीवनामुळे माणूस भावनाशून्य झाला आहेच, त्याचबरोबर हसणं, आनंद, सुख, दु:ख सगळे विसरून माणूस कधी मशीन झाला, हे जगाला कळलेच नाही़ यामुळे माणूस दैनंदिन जीवनातील आनंदाला मुकत असल्याने त्याच्या वाटेवर काटे निर्माण होत असल्याने त्याचे जगणे यंत्रवत झाल्याची खंत हास्य कलावंत एन. अशोककुमार यांनी व्यक्त केली.उद्योग बँक गणेशोत्सव व्याख्यानमालेत हसरी मैफील या विषयावर पाचवे पुष्प गुंफताना ते बोलत होते. एरव्ही बाहेर रूबाबात वावरणारा पती घरी आल्यावर आपल्या पत्नीसमोर कसा बकरा होतो आणि मुले आपल्या पित्याचा आदर न करता बिनदिक्कतपणे कशी वागतात हे साभिनय विनोदाद्वारे सादर केले. यावेळी सभागृह हास्यकल्लोळात बुडून गेले. सध्या पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करताहेत. पूर्वीच्या अबला आता सबला झाल्याने त्यांना समाजातील सर्व घडामोडींविषयी माहिती मिळत असून, संसाराचा गाडा हाकताना पती व पत्नीमध्ये किरकोळ कारणातून होणाऱ्या भांडणातून कसे विनोद निर्माण होतात, हे सांगताच सभागृहात टाळ्यांचा पाऊस पडला. आरक्षणामुळे महिलांना राजकारणात जाण्याची संधी मिळत आहे. त्या पुरूषांबरोबरच राजकारण्यांची भाषा बोलत आहेत. यामुळे होणाऱ्या विनोदाचा त्यांनी उदाहरणासह स्पष्टीकरण केले. पतीच्या जागी सरपंच झालेल्या पत्नीसमोर पती ‘पतीत्वाचा राजीनामा देऊ का’ असे म्हणताच त्याच तोऱ्यात ‘विचार कशाला करता, देऊन टाका’ असे म्हणताच होणाऱ्या विनोदाने तर श्रोते खळखळून हसले. त्यांनी एकपात्री विनोदी ७५ भूमिका सादर केल्या.