शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

ए.पी.एल.शिधापत्रिकेसाठी ३० लाख मेट्रिक टन तांदूळ मे महिन्यासाठी दिली मंजुरी; गहू मात्र अद्याप मंजूर नाही

By admin | Updated: May 7, 2014 00:33 IST

सोलापूर:

सोलापूर: राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समावेश नसलेल्या ए.पी.एल.(केसरी) कार्डधारकांनाही मे महिन्याचे धान्य देण्यात येणार असून, राज्यातील ५५ लाख ४५ हजार २९८ कार्डधारकांसाठी २९,९०० लाख मेट्रिक टन तांदूळ मंजूर झाला आहे.राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेची राज्यात फेब्रुवारीमध्ये अंमलबजावणी झाली. ए.पी.एल.मधील कमी उत्पन्न असलेल्या ग्रामीण भागात ७५ टक्के व शहरात ५५ टक्के कार्डधारकांची नावे अन्नसुरक्षा योजनेसाठी घेण्यात आली आहेत. अशा कार्डधारकांना तांदूळ ३ रुपये व गहू २ रुपये दराने दिला जात आहे. रेशन कार्डवर असलेल्या प्रतिव्यक्ती पाच किलोप्रमाणे धान्य दिले जात आहे. अन्नसुरक्षा योजनेत समावेश नसलेल्या ए.पी.एल. कार्डधारकांना धान्य मिळत नसल्याची तक्रार होती. शासनाने दखल घेत मे महिन्याचा तांदूळ मंजूर केला आहे. राज्यातील ३४ जिल्‘ांसाठी हा तांदूळ दिला जाणार असून गहू मात्र मंजूर झालेला नाही. चौकट० प्रति कार्ड ५ किलो तांदूळ व १० किलो गहू ० तांदूळ प्रति किलो ९ रुपये ६० पैसे, गहू प्रति किलो ७ रुपये २० पैसे० ए.पी.एल. प्रति कार्ड १५ किलो धान्य देणार चौकटकार्डधारक व कंसात तांदूळ(मे.टन.मध्ये)ठाणे-१,३३,२४९(९३३), रायगड-१,६३,२६४(११४३), रत्नागिरी- ८५,५०७( ५९९), सिंधुदूर्ग-३५,७८४(२५०), नाशिक-१,७९,०६०(८९५), धुळे-१,०८,१०२(५४१), नंदूरबार-८४,०६७(५८८), जळगाव-२,४७,०६३(१२३५), अहमदनगर- १,०१,७८४(५०९), पुणे-६,५४,६०५(३२७२), सांगली- ७९,२३५(३९६), सातारा-१,२९,८९९(६४८), सोलापूर- २,२७, ५३७(११३७), कोल्हापूर- १,५५,४७७(७७६), औरंगाबाद-३,१०,३४६(१५५३), नांदेड-१,३२,०३४(६५९), हिंगोली-७६,७७५(३८३), लातूर-७९,२९४(३९५), जालना-३७,४२४(१८६), उस्मानाबाद-४,४६,८८६(५८३), बीड-१,२३,६७७(६१७), परभणी-१,१५,५८९(५७७), अमरावती-१,४६,७९३(५७७), अकोला-७३,२५३(३६५), वाशिम-६४,४७१(३२१), यवतमाळ-२८,३३८(१४१), बुलढाणा-८६,४९०(४३१), नागपूर-३,५५,५१३(१७७७), वर्धा-६०,५३४(३०२), भंडारा-५४,५००(२७२), गोंदिया-६८,०११(३४०), चंद्रपूर- ४०,९७७(२०५), गडचिरोली-२४४१(१७) एकूण ५५ लाख ४५ हजार २९८(२९,९००)