शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्ते आता सीसीटीव्हीच्या कक्षेत !

By admin | Updated: September 4, 2014 00:59 IST

मंडळांनो सावधान : विसर्जन मिरवणूक मार्गावर कॅमेरे

सोलापूर : सुरक्षेच्या दृष्टीने आता सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावले जात असताना पोलीस खात्याने गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर याचा अवलंब करीत गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना ‘आपण सीसीटीव्हीच्या कक्षेत आहात’ असा सल्ला वजा इशारा दिला आहे. आ. प्रणिती शिंदे यांच्यासह काहींनी लोकवर्गणीतून सीसीटीव्ही कॅमेरे देऊन पोलिसांच्या बंदोबस्ताला गती देण्याचा प्रयत्न केला आहे. सदर बझार पोलीस ठाण्याच्या हद्दीत लष्कर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक निघते. विसर्जन मिरवणूक मार्गावर ९ कॅमेरे बसवण्यात आले असून, संवेदनशील भाग समजल्या मौलाली चौकात ४ कॅमेऱ्यांची सोय करण्यात आली आहे. जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूर्वविभाग मध्यवर्ती सार्वजनिक मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीचा मार्ग मोठा आहे. हद्दीत अनेक संवेदनशील आणि अतिसंवेदनशील ठिकाणे आहेत. याचा विचार करून गणपती घाटापर्यंत असणाऱ्या विसर्जन मिरवणूक मार्गावर एकूण २५ कॅमेरे बसवण्यात येत आहे. मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणूक मार्गावरही २ तर विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या मार्गावर ६ कॅमेरे बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. -------------------------‘व्यापाऱ्यांचे सहकार्य’विसर्जन मिरवणूक मार्गावर एखादी घटना घडली तर त्यामागील सत्य जाणून घेण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज भासते. मिरवणूक मार्गावर जिथे-जिथे व्यापारी, नागरिकांनी आपल्या घरी कॅमेरे बसवले आहेत. त्या लोकांचे जेलरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एफ. आय. काझी यांंनी आभार मानले आहेत.आपण सीसीटीव्हीच्या कक्षेत आहोत, याची जाणीव कार्यकर्त्यांना झाली तर नक्कीच मिरवणूक शांततेत पार पडणार आहे.-नीलेश अष्टेकरपोलीस उपायुक्त