शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

चिठ्ठीमुळे आरोपी सापडला; सहा जणांवर गुन्हा

By admin | Updated: July 16, 2014 00:59 IST

खरेदीखताच्या व्यवहारात ३१ लाख २० हजारांची फसवणूक

सोलापूर : खरेदीखताच्या व्यवहारात ३१ लाख २० हजारांची फसवणूक झाल्यानंतर नैराश्यातून एकाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीने आरोपी उजेडात आले. चिठ्ठीचा आधार घेत पोलिसांनी शामकांत धरणेंद्र सास्तुरे यांच्या आत्महत्येप्रकरणी विजापूर नाका पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. विनायक लिंबाजी चवरे (रा. यशवंत नगर, कुर्डूवाडी), तुकाराम श्यामराव कोळी, दीपक राजाराम शिंदे (रा. माढा), अतुल रमेश दळवी, सिद्धप्पा नागप्पा कटारे आणि प्रदीप पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. श्यामकांत सास्तुरे यांच्या वाट्यास आलेल्या जागेचे साठेखत आणि खरेदीखताचे व्यवहार झाले होते. या व्यवहारात आरोपींनी ३१ लाख २० हजारांची फसवणूक केली. फसवणूक झाल्यानंतर श्यामकांतने एक चिठ्ठी लिहून आत्महत्या केली होती. तपास फौजदार अमर पाटील करीत आहेत. ----------------------अशी मिळाली चिठ्ठी!मृत श्यामकांत यांचा भाऊ रविकिरण आणि त्याचा पुतणा हे दोघे सोमवारी सायंकाळी ७ वाजता राजस्व नगरातील घरात कपडे आणण्यासाठी गेले होते. घरातील कपडे शोधत असताना त्यांना एक चिठ्ठी सापडली. यात आत्महत्येचे कारण लिहिले होते.