शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

भाविकाच्या जीपला अपघात

By admin | Updated: August 17, 2014 23:37 IST

एस.टी.- जीपची धडक; बालक ठार, १४ जण जखमी

पंढरपूर : पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरला येणाऱ्या तावशी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील भाविकांच्या जीपला एस.टी.ने धडक दिल्याने जीपमधील एका बालकाचा मृत्यू झाला. तर १४ जण जखमी झाले आहेत. ही घटना भंडीशेगाव (ता. पंढरपूर) येथे रविवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास घडली.तावशी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथून वीरेंद्र नारायण व्हरकटे (वय ३५), जयश्री मिलिंद व्हरकटे (वय ४५), मैना भीमराव सांगडे (वय ४७), अनिता प्रसन्नकुमार व्हरकटे (वय ३०), सुनीता संजय व्हरकटे (वय ४६), मेघराज प्रसन्नकुमार व्हरकटे (वय ७), क्षितीजा प्रसन्नकुमार व्हरकटे (वय १३), बायडाबाई नारायण व्हरकटे (वय ६०), जयश्री सुनील साबळे (वय ३६), विश्वराज वीरेंद्र व्हरकटे (वय साडेसहा वर्षे), रुद्रा राहुल व्हरकटे (वय ३), नंदा फत्तेसिंह धुमाळ (वय ४५), ऋतुजा प्रसन्नकुमार व्हरकटे (वय १२, सर्व रा. तावशी, ता. इंदापूर, जि. पुणे) या सर्वांना (क्र. एम. एच. ४२/के. ६९१४) जीपमध्ये विशाल शंकरराव घुले (वय ३०, रा. पानधर, ता. बारामती, जि. पुणे) हे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी घेऊन जीप मधून निघाले होते.दरम्यान ते भंडीशेगाव (ता. पंढरपूर) येथे आले असता पंढरपूरकडून स्वारगेटकडे निघालेल्या एस.टी.ला (क्र. एम. एच. १४/बी. टी. ३०७२) धडक झाली. या अपघातात मेघराज प्रसन्नकुमार व्हरकटे या बालकाचा मृत्यू झाला. तर १४ जण जखमी झाले. जखमींना पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.याबाबत वीरेंद्र व्हरकटे यांनी तालुका पोलीस ठाण्यात बसचालक सूर्यकांत मधुकर गुरव (रा. मरवडे, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. तपास स.पो.नि. धोत्रे करीत आहेत.