यावेळी तहसीलदार स्वप्निल रावडे, निवासी नायब तहसीलदार सुधाकर मागाडे, महसूल नायब तहसीलदार साळुंखे, उमाकांत मोरे, महावीर माळी, इलियास चौधरी आदी उपस्थित होते.
आरक्षण गावे पुढीलप्रमाणे - अनुसूचित जाती स्त्री : बठाण, घरनिकी, चिक्कलगी, तामदर्डी, हाजापूर,
अनुसूचित जाती पुरूष : कागष्ट, डिकसळ, शिरसी, मुंढेवाडी, गणेशवाडी,
ओबीसी पुरूष : चोखामेळानगर, दामाजीनगर, बावची, निंबाेणी, भालेवाडी, येड्राव, येळगी, रहाटेवाडी, लक्ष्मी दहिवडी, शेलेवाडी, ओबीसी स्त्री : खवे, खोमनाळ, खुपसंगी, पौट, पडोळकरवाडी, जालिहाळ, सिद्धनकेरी, डोंगरगाव, धर्मगाव, गोणेवाडी, भोसे, नंदूर, सर्वसाधारण महिला : लमाणतांडा, मल्लेवाडी, माचणूर, कचरेवाडी, नंदेश्वर, रेवेवाडी, गुंजेगाव, उचेठाण, ढवळस, रड्डे, सलगर खुर्द, लवंगी, माळेवाडी, हिवरगाव, ब्रह्मपुरी, सोड्डी, फटेवाडी, अकोला, बोराळे, महमदाबाद, हुन्नूर, सिद्धापूर, शिरनांदगी, तळसंगी, जित्ती या गावचे आरक्षण चिठ्ठीद्वारे निश्चित करण्यात आले.
सर्वसाधारण आसबेवाडी, मरवडे, लेंडवे चिंचाळे, तांडोर, मुढवी, महमदाबाद (शे.), डोणज, अरळी, कर्जाळ कात्राळ, हुलजंती, सलगर बु, पाठखळ, मेटकरवाडी, खडकी, भाळवणी, आंधळगाव, देगाव, मानेवाडी, मारोळी, लोणार, हुन्नूर, जंगलगी, शिवणगी, मारापूर, जुनोनी आदी.