शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

राणेंशिवाय जिल्ह्यात ‘त्यांचे’ अस्तित्व नाही

By admin | Updated: July 5, 2014 00:08 IST

राणे, भोगटे, पावसकरांची टीका

कुडाळ : नीतेश राणे हे काँग्रेसचे प्रांतिक सदस्य असून पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार त्यांनाही आहेत, हे अधिकार पक्षश्रेष्ठींनाच म्हणणाऱ्यांनी लक्षात ठेवावे. तसेच तेली, कुडाळकर व पडते यांचे राणेंशिवाय जिल्ह्यात कोणतेही अस्तित्व नसल्याचे प्रसिद्धीपत्रकाव्दारे विनायक राणे, सुनील भोगटे व रुपेश पावसकर यांनी सांगितले आहे.नीतेश राणेंना गावभेट कार्यक्रमावेळी काँग्रेसला संपविण्याचे काम कोण करत आहे. याची जाणीव झाली होती. जिल्ह्यातील बदल करण्याची गरज ओळखूनच त्यांनी त्यासंदर्भात वक्तव्य केले. जनतेमध्ये कुडाळकर व पडते यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे. राणेंशिवाय यांचे कोणतीही अस्तित्व नसल्याचे लक्षात आल्यानेच राणेंना खूश करण्याचे काम यांनी पोटनिवडणुकीत केले. राणेंमुळेच कुडाळकर व पडते यांना विविध पदे उपभोगता आली. कौलारु घरात राहणाऱ्याकडे बंगले व गाड्या कशा आल्या याचाही विचार करण्यात आला पाहिजे. नीतेश राणेंविरोधात पत्रकबाजी करताना राणेंना दु:ख देतोय याची जाणीव या व्दयींना नव्हती का? राणेंच्या नावाचा वापर करुन धनवान बनलेल्या कुडाळकर व पडते यांनी कृतघ्नपणे पेपरबाजी केली. त्यामुळे कुडाळकर व पडते यांनी जनतेतील आपली पत ओळखावी. नीतेश राणेंनी बोललेले सत्यच आहे. राणेंशिवाय कुडाळकर व पडते यांचे कोणतीही अस्तित्व नसल्याचे सांगत विनायक राणे, सुनिल भोगटे व रुपेश पावसकर या काँग्रेस कार्यकर्त्यांनी पत्रकबाजीला प्रत्युत्तर दिले आहे. (प्रतिनिधी)