शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे यांचे दोन्ही गटांकडून स्वागत

By admin | Updated: June 28, 2015 23:12 IST

जुना-नवा वाद चव्हाट्यावर : बांदा, सावंतवाडीतील कार्यकर्त्यांची घेतली भेट

बांदा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे बांदा नगरीत जुन्या व नव्या गटाकडून दोन ठिकाणी स्वागत करण्यात आल्याने मनसेतेतील जुन्या व नव्या गटाचा वाद चव्हाट्यावर आला आहे. राज ठाकरे यांनीदेखिल दोन्ही गटांचे स्वागत स्विकारले.मनसेत देखिल दोन गट कार्यरत असून दोन्ही गटांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या परीने पक्ष संघटनेचे कार्य करीत आहेत. आज सावंतवाडी येथून बांद्यात आल्यानंतर सर्वप्रथम जुन्या गटाने राज ठाकरे यांचे बांदा महामार्गावर बसस्थानकानजीक स्वागत केले. ठाकरे यांनीदेखिल स्वागत स्विकारुन कार्यकर्त्यांची विचारपूस केली. त्यानंतर लागलीच बांदा कट्टा कॉर्नर येथे राज ठाकरे यांचे मनसेच्या नव्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यामध्ये मनसे व्यतिरिक्त भाजप व शिवसेनेच्या काहि काहि कार्यकर्त्यांनी देखिल ठाकरे यांचे बांदा नगरीत स्वागत केले.यावेळी माजी विभाग अध्यक्ष मिलिंद सावंत, तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर येडवे, अनिल केसरकर, राजन दाभोलकर, राजेश पडते, सुशांत पांगम, ओंकार नाडकर्णी, राजु कासकर, दिनेश मुळिक, अतुल केसरकर, सुनील सावंत, संतोष भैरवकर, अनुप नाईक, राकेश टंगसाळी, महेश बांदिवडेकर, प्रमोद तावडे, नितिन गावडे, सुनिल आश्वेकर, रवी गावडे, अनिल सावंत, नंदु सावंत, अरविंद गावकर, पुंडलिक गावकर, सतीश आकेरकर, प्रसाद गावडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)