शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण

By admin | Updated: January 29, 2015 00:09 IST

शेखर गोवेकर आक्रमक : बांदा शहरातील विकासकामांकडे लक्ष वेधले

बांदा : बांदा शहरातील विविध सामाजिक मागण्यांसाठी प्रजासत्ताक दिनी बांदेश्वर मंदिर चौकात सामाजिक कार्यकर्ते शेखर गोवेकर यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. सायंकाळी उशिरा व्यापारी संदेश पावसकर यांनी सरबत दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.बांदा येथील श्री देव बांदेश्वर देवस्थान ट्रस्टची निर्मिती करावी, बांदा तेरेखोल नदिपात्रावर फुटब्रिज बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे, बांदा शहरातील पाणीपुरवठा टाकी व पाईपलाईन बाबत ग्रामपंचायतीने आराखडा तयार करणे, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सुसज्ज व्हावी यासाठी इमारतीचा आराखडा मिळणेबाबत, कोकणात येणाऱ्या एस. टी. बसेस पूर्ववत सोडण्याबाबत, बांदा शहरातून जाणाऱ्या तिलारी उपकालव्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे, अशा अनेक मागण्यांचे निवेदन शेखर गोवेकर यांनी संबंधित विभागांना दिले आहे.मात्र, याची दखल घेण्यात न आल्याने गोवेकर यांनी बांदेश्वर मंदिर चौकात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करुन लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी नागरिकांनी त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. सायंकाळी उशीरा संदेश पावसकर यांच्या हस्ते सरबत घेऊन गोवेकर यांनी आपले उपोषण मागे घेतले. (प्रतिनिधी)चौपदरीकरणाच्या समस्येबाबत उपोषणझाराप-पत्रादेवी चौपदरी महामार्गाच्या समस्यांबाबत येथील महेश तांडेल व संदेश भोगले यांनी प्रजासत्ताकदिनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. मात्र बांधकाम खात्याकडून या उपोषणाची दखल न घेतल्याने सायंकाळी उशीरा उपोषण मागे घेतले.