शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय परिषदेचा देवरुखात समारोप

By admin | Updated: December 11, 2014 23:54 IST

बारामती येथील शास्त्रज्ञ डॉ. श्रीनाथ कवडे यांनी ‘वनस्पती व प्राणी यांच्या सहसंबंधाची जैवविविधता संवर्धनातील भूमिका याविषयी विचार सादर

देवरूख : शहरातील आठल्ये - सप्रे - पित्रे महाविद्यालयात ‘नैसर्गिक साधन संपत्ती व जैवविविधता यांच्या चिरंतन विकासाकरिता संवर्धन’ या विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद घेण्यात आली. परिषदेचे उद्घाटन बेंगलोर येथील शास्त्रज्ञ डॉ. आर. आर. राव यांच्याहस्ते झाले. तीन दिवसीय परिषदेमध्ये डॉ. पी. जी. दिवाकर यांनी अंदमानातील जाखा आदिवासी यांच्याकडून नैसर्गिक साधनांचा केला जाणारा वापर याबाबत मार्गदर्शन केले. जयंत सरनाईक यांनी ‘लोकसहभागातून देवरार्इंचे संवर्धन’ याविषयी व्याख्यान दिले. मध्यप्रदेश येथील डॉ. सुशांत पुणेकर यांनी ‘जैव सागरी विविधता तसेच पर्यावरण पूरक पर्यटनाचा विकास’ याबाबत माहिती दिली. बारामती येथील शास्त्रज्ञ डॉ. श्रीनाथ कवडे यांनी ‘वनस्पती व प्राणी यांच्या सहसंबंधाची जैवविविधता संवर्धनातील भूमिका याविषयी विचार सादर केले. कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्र्रेकर यांनी माती व पाणी यांचे कोकणाच्या शाश्वत विकासकरिता संवर्धन याविषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.पुणे येथील डॉ. टी. सी. तारानाथ यांची जैवसंसाधने आणि त्यांचे व्यवस्थापन, डॉ. एस्. एस्. कांबळे यांनी चिरंतन व आधुनिक शेतीकरिता कीडव्यवस्थापनाचे महत्त्व याविषयी परिपूर्ण माहिती दिली. डॉ. पी. तेताली यांनी नष्ट होऊ घातलेल्या सजिवांच्या संवर्धनासाठी जैवतंत्रज्ञानाचा वापर, डॉ. एस. आर. यादव यांनी पश्चिम घाटातील दुर्मीळ वनस्पतींचा शाश्वत विकासासाठी वापर तसेच डॉ. पी. एस. इंगोले यांनी सागरी जैवविविधता या विषयावर सविस्तर माहिती दिली.तीन दिवसीय परिषदेमध्ये १६ राज्यातून १४० संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक यांनी संशोधन पेपर सादर केले. समारोप कार्यक्रम संस्थेचे उपाध्यक्ष सदानंद भागवत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रताप नाइकवाडे, डॉ. मीरा काळे, सागर संकपाळ, उदय भाटे, डॉ. अमित वराळे, डॉ. हेमंत चव्हाण, संजय टाकळकर, माधुरी जोशी, धनंजय दळवी, अमृता शिंदे, अजिंक्य नाफडे यांनी मेहनत घेतली.(प्रतिनिधी)