शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

तामिळनाडूचा एन. श्रीनाथ विजेता

By admin | Updated: December 1, 2015 00:14 IST

आर. बी. सप्रे बुध्दिबळ स्पर्धा : फिडे रेटिंग रॅपिड स्पर्धा रत्नागिरीत

रत्नागिरी : चेसमेन, रत्नागिरी आयोजित आर. बी. सप्रे स्मृती फिडे रेटिंग रॅपिड खुल्या बुध्दिबळ स्पर्धेत नवव्या फेरीत आंतरराष्ट्रीय मास्टर तामिळनाडूचा नारायण श्रीनाथ व मध्यप्रदेशचा आंतरराष्ट्रीय मास्टर राहुल संगमा यांच्यातील डावात श्रीनाथने राहुलचा ३५ व्या चालीला पराभव करुन आठ गुणांसह स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. ठाण्याचे नूबेरशहा शेख व राकेश कुलकर्णी यांच्यातील डावात राकेशने नुबेरचा ३० व्या चालीला पराभव करुन विजेतेपद पटकाविले तर नुबेरला सात गुणांसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मुंबईच्या स्नेहल भोसले व हेमंत शर्मा यांच्यातील डावात दोघांनी कोणताही धोका न पत्करता २८ व्या चालीला डाव बरोबरीत सोडवला. अर्ध्या गुणासह सात गुण मिळवून स्नेहलने आठवे तर हेमंतला सात गुणासह बाराव्या स्थानावर समाधान मानावे लागले. पुण्याच्या सोहन फडके व प्रतीक मुळये यांच्यातील डावात दोघांनी वीसाव्या चालीला डाव बरोबरीत सोडवला. अर्ध्या गुणासह सोहनने सात गुणांसह पाचवे स्थान पटकाविले तर प्रतिकने सात गुणांसह तेरावे स्थान पटकाविले. मुंबईचा हर्ष घाग व नाशिकचा विनोद भागवत यांच्यातील डावात दोघांनी ३५ व्या चालीला डाव बरोबरीत सोडवला. सात गुणांसह हर्ष घाग याने सहावे स्थान पटकाविले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सुधा सपे्रे, संभाजी पोळ, मोहन सपे्रे, दिलीप नवरे, विलास म्हांगे, चेसमन अध्यक्ष प्रसन्न आंबुलकर यांच्या हस्ते संपन्न झाला. (प्रतिनिधी)उत्कृष्ट २००० रेटींग विजेते सम्मेद शेटे, सॅमसन स्टॅनली, आंचल रस्तोगी, उत्कृष्ट १६०० रेटींग विजेते ओम बेर्डे, अभिषेक सांगले, पूनम बन्सोड, उत्कृष्ट बिगरमानांकित देवेंद्र मायदेव, केदार कोरडे, आयुष पेडणेकर, उत्कृष्ट महिला खेळाडू ऋचा पुजारी, मयूरी सावळकर, उत्कृष्ट वयस्कर खेळाडू उन्नी सी. एस. श्रीरामन नामबुद्ररी, उत्कृष्ट रत्नागिरी खेळाडू मुक्ताई देसाई, सिध्दांत सावंत, श्रेयश विध्वंस, उत्कृष्ट १५ वर्षाखालील अन्वित दामले, अथर्व चव्हाण, राहुल पवार, उत्कृष्ट १३ वर्षाखलील आदित्य सावळकर, रिध्दीकेश वेर्णेकर, अनुराग अडवलप, उत्कृष्ट ११ वर्षाखालील जी. माधवन, आयुष पाटील, देवांश नाईक, उत्कृष्ट ९ वर्षाखालील आयुष महाजन, ओम कदम, आलिया गायतोेंडे, उत्कृष्ट ७ वर्षाखालील साईराज वेर्णेकर, पार्थ कामत, कापडी शारमन.