शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबार्इंचा आदर्श घ्या

By admin | Updated: March 9, 2015 23:53 IST

एम. के. गावडे : वेंगुर्लेतील महिला दिनात मार्गदर्शन

वेंगुर्ले : सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण देऊन प्रवाहात आणण्याचे अमूल्य कार्य के ले. त्यांचा आदर्श प्रत्येक महिलेने ठेवल्यास खऱ्या अर्थाने महिला सक्षम बनतील, असे विचार कृषीभूषण पुरस्कारप्राप्त एम. के. गावडे यांनी वेंगुर्ले येथे काढले. वेंगुर्ले कॅम्प येथील महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्था व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सहकार विभागाचे श्रीकांत कावले, सावंतवाडी येथील युवा उद्योजक गुरू वारंग, संचालिका लीला परब तसेच क्वॉयर बोर्डाचे फिल्ड आॅफिसर शंकर नारायणन, सहकार अधिकारी आर. आर. परदेशी, सूर्यकांत फळ प्रक्रिया संस्थेच्या चेअरमन माधवी गावडे, माजी सरपंच दीपिका राणे, तृप्ती साळगावकर, श्वेता नाईक, देवगडच्या उद्योजिका रंजना कदम, उज्ज्वला साळगावकर, महिला काँग्रेस अध्यक्षा सुजाता देसाई, निधी परब, माधुरी गडेकर, लक्ष्मी परब, ज्योती वारंग, रक्षिता गोवेकर, मीरा सावंत, वैशाली गावडे, आदी महिला उपस्थित होत्या. महिला आरक्षणामुळे महिलांना अनेक क्षेत्रात संधी मिळाली आहे. आपल्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी योगदान द्यावे. त्याकरिता रोजगार व व्यवसायाची कास धरावी, तरच प्रगती साधू शकते, असे गावडे यांनी सांगितले. प्रज्ञा परब, शंकर नारायणन, श्रीकांत कावले यांनी विचार मांडले. आभार सुषमा भगत यांनी मानले. (वार्ताहर)तरच प्रगती आरक्षणामुळे महिलांना अनेक क्षेत्रात संधी मिळाली . त्यांनी कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी योगदान द्यावे. त्याकरिता रोजगार व व्यवसायाची कास धरावी, तरच प्रगती साधू शकते.