शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनवृद्धीसाठी जिल्ह्याचा अभ्यास करा

By admin | Updated: January 25, 2015 00:50 IST

विजयकुमार वळंजू : गोपुरीत जिल्हास्तरीय पर्यटन विकास कार्यशाळा

कणकवली : सिंधुदुर्गात पर्यटनवृद्धीसाठी खूप संधी आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा साकल्याने अभ्यास करण्याची गरज आहे. परदेशी पर्यटनातील शिस्त आणि स्वच्छता अंगी बाणवल्यास पर्यटन वृद्धी होऊ शकते, असे प्रतिपादन कणकवली शिक्षणप्रसारक मंडळाचे सचिव विजयकुमार वळंजू यांनी केले. गोपुरी आश्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या जिल्हास्तरीय पर्यटन विकास कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. बाळासाहेब वळंजू म्हणाले की, कॉलेज शिक्षण व्यवस्थित पूर्ण करून मग टुरिस्ट गाईड होण्यासाठी विचार करा. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा इतिहास पर्यटकांच्या समोर उभा करता आला पाहिजे. पर्यटनक्षेत्रातील विविध पैलूंचा अभ्यास करा. आरोग्य पर्यटन, कृषी पर्यटन, समुद्री पर्यटन आदी विविध क्षेत्रे उपलब्ध आहेत. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. खंडेराव कोतवाल, जिल्हा क्षेत्र समन्वयक प्रा. कैलास राबते, प्रा. एस. के. बांबुळकर, प्रा. डॉ. संभाजी शिंदे आदी उपस्थित होते. प्रसाद पुजारे याने सूत्रसंचालन केले. हे निवासी शिबिर रविवारी सायंकाळपर्यंत सुरू राहणार असून पर्यटनअंतर्गत विविध विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत. ४विजयदुर्गनजीकची आंग्रिया बॅँकसारखी महत्त्वाची पर्यटनस्थळे दुर्लक्षित असून शासनाने ती विकसीत केली पाहिजेत. ४आमचे किल्ले ढासळत आहेत. परदेशात कृत्रिम पर्यटनस्थळे विकसीत विशेष लक्ष देऊन केली जातात. मात्र आपण पर्यटनस्थळांकडे दुर्लक्ष करतो. ४मॉरिशसपेक्षा गोवा कितीतरी सुंदर आहे. मात्र, खाणउद्योगाने गोव्याचे सौंदर्य बाधित झाले आहे. ४पर्यटन विकसीत करण्यासाठी व्यवस्थेचा अभाव आहे. ४पर्यटनाचे शिक्षण कितीही घेतले तरी सुसंस्कृतपणा पाहिजे. ४भारताचे वैभव काय आहे याचा अभ्यास करून ते सादर करता आले पाहिजे.