शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

‘वैभववाडी चषक’ क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

By admin | Updated: January 2, 2016 08:28 IST

सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील २४ संघांचा समावेश : उद्या होणार समारोप

वैभववाडी : येथील दत्तकृपा प्रतिष्ठान आयोजित सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा मर्यादित ‘वैभववाडी चषक’ क्रिकेट स्पर्धेला शानदार प्रारंभ झाला. भाजप जिल्हा सरचिटणीस तथा डोंगरी जिल्हा विकास नियोजन समितीचे सदस्य प्रमोद रावराणे यांच्या हस्ते ‘वैभववाडी चषक’ स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेचा समारोप रविवारी (दि. ३) मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील २४ नामवंत संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला भाजपा तालुका सरचिटणीस राजेंद्र राणे, नगरसेवक सज्जनराव रावराणे, संतोष माईणकर, रोहन रावराणे, रत्नाकर कदम, दीपक माईणकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय माईणकर, रणजित तावडे, विवेक रावराणे, सुरेश रावराणे, राकेश कुडतरकर, अमेय पोरे, गजानन पाटील, पंच सुहास चव्हाण, गुरुप्रसाद सुतार, समालोचक अशोक नाईक, अमोल जमदाडे, आदी उपस्थित होते. उत्तम नियोजन असलेली तालुक्यातील सर्वांत मोठी स्पर्धा म्हणून जिल्ह्यात ओळखल्या जाणाऱ्या ‘वैभववाडी चषक’ क्रिकेट स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ४१ हजार ४१ रुपये व द्वितीय पारितोषिक २५ हजार २५ रुपये आणि चषक असे आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस सिंधुदुर्ग रत्नागिरीतील संघांमध्ये अत्यंत चुरशीचे सामने क्रिकेटप्रेमींना पाहता येणार आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी दुपारी साडेतीन वाजता व त्यानंतर स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. (प्रतिनिधी)