शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
2
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
3
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
4
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
5
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
6
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
7
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
8
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
9
"म्हाताऱ्याला वेड लागलंय", चाहत्याची कमेंट पाहून भडकले अमिताभ बच्चन, म्हणाले- "तुम्हाला..."
10
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
11
Health Tips: एक लवंग दूर करेल दाताचे, तोंडाचे, पोटाचे विकार; पण जाणून घ्या 'अचूक' वेळ!
12
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
13
धक्कादायक! विठ्ठल दर्शनाचा बोगस टोकन पास घेऊन पंढरपूर मंदिरात ७ जणांचा घुसण्याचा प्रयत्न
14
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
15
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
16
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
17
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
18
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
19
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
20
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा

धनगर समाजाच्या २० घरांना सोलर वीज

By admin | Updated: September 22, 2016 00:42 IST

भगीरथ प्रतिष्ठानचा उपक्रम : वीज झळकल्याने आनंदाचे वातावरण

साटेली-भेडशी : दोडामार्ग तालुक्यातील धनगर समाजातील २० धनगर कुटुंबांना भगीरथ प्रतिष्ठानने ‘सोलर वीज’ दिली. यामुळे धनगरांंच्या घरात वीज झळकल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले. भगीरथ प्रतिष्ठानने तत्काळ वीज नसलेल्या २० कुटुंबांना सोलर दिवे दिल्याबद्दल तालुकाध्यक्ष सखाराम झोरे यांनी श्री भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद देवधर यांचे कौतुक केले. यावेळी दोडामार्ग केंद्रशाळेचे मुख्याध्यापक गावित, मंडळाचे उपाध्यक्ष भैरू वरक, सचिव डॉ. चिन्मय पटकारे, खनिजदार महेश काळे, सदस्य लक्ष्मण गावडे, विठू बोडेकर, सिद्धेश पटकारे, संतोष पटकारे, आदी उपस्थित होते. आभार महेश काळे यांनी मानले. स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष डोईफोडे, सरचिटणीस नवल जावडे यांनी अभिनंदन केले व भगीरथ प्रतिष्ठानचे आभार मानले. (प्रतिनिधी)