शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
4
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
5
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
6
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
7
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
8
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
9
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
10
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
11
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
12
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
13
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
14
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
15
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
16
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
17
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
18
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
19
Sonam Raghuvanshi : धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
20
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच

जानवलीतील अपघातात बालिकेसह सहा जखमी

By admin | Updated: May 25, 2014 01:01 IST

महामार्गावर जानवली शाळेनजीक तवेरा अपघातग्रस्त

कणकवली : शनिवारी पहाटे महामार्गावर जानवली शाळेनजीक तवेरा अपघातग्रस्त झाली. या अपघातात मुंबईहून मालवणकडे निघालेले सहा प्रवासी जखमी झाले. यात तीन वर्षीय बालिकेचा समावेश आहे. अपघातातील तिघांना कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत वृत्त असे की, चालकाचा ताबा सुटल्याने मुंबईहून मालवणच्या दिशेने जाणारी तवेरा जानवली शाळेनजीक रस्त्याशेजारी झाडाला आपटली. हा अपघात सकाळी ६.३० वाजता घडला. या अपघातात तवेरातील विशाल ठाकूर (वय ३५), वंदना सुरेश महाले (वय ४५), मधुकर राजाराम तेंडुलकर (वय ४५), भारती मधुकर तेंडुलकर (वय ४५), मृण्मयी सुधांशु साकळकर (वय ३) अािण संगीता सुधांशु साकळकर (वय ४२) हे सहाजण जखमी झाले. जखमींना येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील विशाल ठाकूर, वंदना महाले व मधुकर तेंडुलकर या गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले. तीन वर्षीय बालिकेला किरकोळ दुखापत झाली आहे. पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद नाही. (प्रतिनिधी)