शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
3
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
4
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
5
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
6
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
7
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
9
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
10
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
11
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
12
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
13
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
14
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
15
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
16
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
17
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
18
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
19
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
20
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'

सिंधुदुर्गचा कबड्डी संघ रवाना

By admin | Updated: November 4, 2015 23:56 IST

राज्यस्तरीय स्पर्धा : खेळाडूंना मान्यवरांच्या शुभेच्छा

सावंतवाडी : बीड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पुरूष व महिला संघ बुधवारी रवाना झाला आहे. या सर्व खेळाडूंना जिल्ह्यातील विविध मान्यवरांच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या.या स्पर्धेसाठी जय महाराष्ट्र क्रीडा मंडळ सावंतवाडी यांनी खेळाडूंचे पाच दिवसांचे सराव शिबिर घेतले. या शिबिरातून १२ पुरूष व महिला असे खेळाडू निवडले व सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी याची रितसर घोषणा केली. पुरूष गटातील कर्णधार अजय जाधव, उपकर्णधार अमित चव्हाण यांच्याबरोबर अनिकेत म्हाडगुत, अमेय अनिकेत पारकर, दीपक चव्हाण, मयूर राणे, दीपक काळे, मकरंद पाटकर, गिरीष चव्हाण, वैभव चव्हाण, नवनीत चव्हाण, संघ व्यवस्थापक प्रथमेश आढाव व प्रशिक्षक यांचा समावेश आहे.तर महिला गटातील खेळाडंूमध्ये कर्णधार अर्चना पाटील, स्रेहा टिळवे, अलिस्टा आल्मेडा, निकिता कुडव, निकिता राऊत, प्रतिज्ञा कोचरेकर, राखी घाडी, मनीषा पुजारी, प्राजक्ता सुभेदार, रूपाली परब, मयुरी चव्हाण, तर प्रशिक्षक संभाजी म्हाडगुत यांचा समावेश आहे.या सर्व खेळाडूंना जय महाराष्ट्र क्रीडा मंडळाचे अध्यक्ष उमाकांत वारंग यांच्याबरोबर मंडळाच्या व सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. (वार्ताहर)