शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार

By admin | Updated: July 29, 2014 22:58 IST

तिलारी प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न : जलसंपदामंत्रीही महाराष्ट्राचा वाटा लगेच देणार

अनंत जाधव - सावंतवाडीतिलारी प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन तीव्र होत असतानाच याप्रश्नी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची १० आॅगस्टला भेट घेणार आहेत. या भेटीत अंतिम तोडगा निघण्याची शक्यता आहे. याबाबतचे संकेत त्यांनी प्रकल्पग्रस्तांना दिले आहेत. चार दिवसांपूर्वीच प्रकल्पग्रस्तांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस यांच्या माध्यमातून पवार यांची भेट घेतली होती. तिलारी प्रकल्पग्रस्तांनी गेल्यावर्षी कालव्यात आंदोलन करीत गोव्याचे पाणी बंद केले होते. यानंतर या प्रश्नात आमदार दीपक केसरकर यांच्या मध्यस्थीने शरद पवार यांनी स्वत: लक्ष घातले होते. पवार स्वत: तिलारीमध्ये आले आणि प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली. तसेच राज्य सरकारचे तत्कालीन जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्याशी चर्चा करून यातून सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न केला होता.त्यानंतर गोवा व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या स्तरावर अनेक बैठका झाल्या. या बैठकांमधून प्रकल्पग्रस्तांना वन टाईम सेटलमेंटमधून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे धोरणही जाहीर झाले होते. या धोरणाला अंतिम स्वरूप देण्यासाठी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होणे गरजेचे होते. ही बैठकच झालेली नाही. हा प्रश्न महाराष्ट्राच्या हाती असता तर तातडीने सोडविला असता, पण धरणाची जागा आमची आणि पाणी देणार गोव्याला. तसेच त्यांचा वाटा ७८ टक्क्यांचा असल्याने जास्तीत जास्त निधी तेच देणार आहेत. आम्ही फक्त यातील २२ टक्के रक्कम देणार आहोत. ती आम्ही आताही देण्यास तयार आहोत. - हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री