शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

‘बचपन आफ्टर पचपन’ला प्रतिसाद

By admin | Updated: December 14, 2014 23:53 IST

क्रीडा महोत्सव : कुंब्रलच्या पालकांचाही उत्स्फूर्त सहभाग

बांदा : कामत चॅरिटेबल ट्रस्ट संचलित येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मीडियम प्रशालेत पालक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा झाला. पालकांनी विविध मैदानी तसेच सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत ‘बचपन आफ्टर पचपन’ अनुभवले.कुंब्रल गावचे सरपंच विलास सावंत यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावर शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष भाऊ वाळके, माजी सरपंच शितल राउळ, बाबा गाड, माजी सभापती प्रमोद कामत, मुख्याध्यापिका मनाली देसाई, सोनाली सातार्डेकर उपस्थित होते. नाबर प्रशालेने पालक क्रीडा दिनाचा आगळावेगळा उपक्रम राबवून पालक व शाळा यांच्यातील नाते घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. विलास सावंत यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी पालकांनी विविध मैदानी व सांघिक क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. यामध्ये महिला पालकांचाही सहभाग लक्षणीय होता. क्रीडाशिक्षक सागर सावंत, प्रशांत देसाई यांनी क्रीडा महोत्सवाचे उत्कृष्टरीत्या नियोजन केले. स्वागत व प्रास्ताविक मनाली देसाई यांनी केले. सूत्रसंचालन रिना मोरजकर यांनी केले. प्रशांत देसाई यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)नाबर प्रशालेने पालक क्रीडा दिनाचा आगळावेगळा उपक्रम राबवून पालक व शाळा यांच्यातील नाते अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे पालकांना पुन्हा लहानपण अनुभवण्याची संधी मिळाली.