शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

पर्ससीन नेट मच्छिमार संकटात

By admin | Updated: June 11, 2015 00:37 IST

न्यायालयाच्या निर्णयाचा फटका

म्हापण : पर्ससीन नेटद्वारे मच्छिमारी करण्यास यापुढे परवानगी देऊ नये असा न्यायालयीन निर्णय झाला आहे. त्यामुळे सध्या पर्ससीन नेटने मच्छिमारी करणारे मच्छिमार संकटात सापडले आहेत. वेंगुर्ला तालुक्यातील निवती बंदरामध्ये जवळपास ५० टक्के मच्छिमार हे पर्ससीन नेटद्वारे मच्छिमारी करतात. त्यासाठी लागणारी महागडी साधनसामुग्री येथील मच्छिमारांनी बँकांची कर्जे काढून घेतलेली आहे. न्यायालयीन आदेशाचे पालन करताना जर शासनाने सध्या सुरु असलेल्या पर्ससीननेट मच्छिमारीवर बंदी आणली तर बँकांची कोट्यवधी रुपयांची कर्जे कशी फेडायची ही गंभीर समस्या मच्छिमारांसमोर उभी राहणार आहे. या समस्येला कसे सामोरे जायचे? शासनाकडे आपली बाजू कशी मांडायची याबाबतचा विचार विनिमय करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील पर्ससीन नेटधारक मच्छिमारांची रत्नागिरी येथे संयुक्त सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला निवतीतील सुमारे ४० मच्छिमार हजर होते. या सभेत पर्ससीननेटवर येवू घातलेल्या संभाव्य बंदीबाबत विचार विनिमय करून मच्छिमारीतील या समस्येबाबत पुढील दिशा ठरविण्यात आली. (प्रतिनिधी)निवतीतील मच्छिमारांचे पालकमंत्र्यांना साकडेनिवतीतील सुमारे ७० ते ८० पर्ससीननेटधारक मच्छिमारांनी वैयक्तिकरित्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना पत्रे पाठवून पर्ससीननेटद्वारे मच्छिमारीवर बंदी आणू नये व येथील मच्छिमारांची बाजू शासन दरबारी मांडण्याची विनंती केली आहे. पालकमंत्री याबाबत कोणती भूमिका घेतात याकडे येथील मच्छिमारांचे लक्ष लागून राहिले आहे. पर्ससीन नेटधारक मच्छिमारांना पालकमंत्र्यांनी मदत करण्याची मागणी होत आहे.बँकांची कर्जे थकीत होण्याची भीती?वाढत्या महागाईमुळे पारंपरिक मच्छिमारी व्यवसाय संकटात आल्यामुळेच आम्ही हा व्यवसाय स्वीकारल्याचे निवतीतील मच्छिमारांचे म्हणणे आहे. यावर्षी मत्स्य दुष्काळामुळे आमचा व्यवसाय संकटातच सापडला आहे आणि आता जर शासनाने पर्ससीन नेटवर बंदी आणली तर बँकांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबून जाईल म्हणून पर्ससीननेटद्वारे मच्छिमारीवर सरसकट बंदी आणू नये अशी मागणी येथील पर्ससीननेटधारकांनी केली आहे.