शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत चौपदरीकरण मोजणीला विरोध

By admin | Updated: May 29, 2015 00:01 IST

प्रांताधिकाऱ्यांना याबाबत कळवून मोजणी अधिकाऱ्यांनी पंचयादी घालून मोजणी थांबविली.

कणकवली : शहरात गुरुवारी चौपदरीकरणांतर्गत सुरू झालेली मोजणी दुपारी रोखण्यात आली. महामार्गाशेजारी असलेले कणकवलीवासीयांचे श्रद्धास्थान गांगो मंदिर चौपदरीकरणांतर्गत अर्धेअधिक जात असल्याने मोजणी रोखण्यात आली. मंदिर चौपदरीकरणात जात असेल तर आमचा विरोध राहील, अशी भूमिका नागरिकांनी घेतली. प्रांताधिकाऱ्यांना याबाबत कळवून मोजणी अधिकाऱ्यांनी पंचयादी घालून मोजणी थांबविली.गुरुवारी सकाळपासून शहरातील मोजणी जानवली पुलापासून सुरू करण्यात आली. गांगोमंदिरापर्यंत सुरळीत मोजणी झाली. यावेळी भूमिअभिलेखच्या भूमापक आर. आर. भोगटे, वाल्मीकी कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते. गांगो मंदिराकडे मोजणीसाठी अधिकारी आले असता नगरसेविका माधुरी गायकवाड, सोमा गायकवाड, सचिन म्हाडगुत, आनंद राणे, आदी उपस्थित झाले आणि त्यांनी मोजणीला विरोध केला. मोजणीसाठी महसूलचे सक्षम अधिकारी उपस्थित नाहीत. रात्रीच्या वेळी नीस टाकण्यात आले आहेत. तसेच महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी याआधी गांगो मंदिर चौपदरीकरणात जाणार नाही, असे सांगितले होते. (प्रतिनिधी)