शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

खिंडार थोपविण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न

By admin | Updated: July 31, 2014 23:23 IST

केसरकरांच्या शिवसेना प्रवेशाबाबत व्यूहरचना

सिंधुदुर्गनगरी : आमदार दीपक केसरकर हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह ५ आॅगस्ट रोजी सेनेत प्रवेश करणार असल्याने जिल्ह्यात पडणारे खिंडार थोपविण्यासाठी राष्ट्रवादीने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत . आज, गुरुवारी शरद कृषी भवन येथे झालेल्या सभेमध्ये यासाठीची व्यूहरचना करण्यात आली.जिल्ह्यात राष्ट्रवादीला मित्र पक्ष काँग्रेसकडून अपमानास्पद वागणूक मिळत आहे, असा आरोप करत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळा भिसे, आमदार दीपक केसरकर यांच्यासह सर्वांनीच बंड करीत काँग्रेसला लोकसभा निवडणुकीमध्ये मदत केली नव्हती. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये फूट पडून आमदार दीपक केसरकर यांनी बंडाचा झेंडा हातात घेतला होता. आता तर केसरकर यांनी आपण राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला असून, राष्ट्रवादीच्या बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह ते ५ आॅगस्ट रोजी सेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्यासोबत जातील, अशी भीती राष्ट्रवादीच्या विद्यमान जिल्हाध्यक्षांसह सर्वांनाच वाटत असून, या कार्यकर्त्यांना थोपविण्याची नामुष्की या सर्वांवर येऊन पडली आहे. त्यासाठी येथील शरद कृषी भवनमध्ये बैठकीचे आयोजन केले होते, असे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. (प्रतिनिधी)