शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

एलओआयसीटी प्रशिक्षण आजपासून

By admin | Updated: February 2, 2015 23:51 IST

शिक्षण-प्रशिक्षण संस्था : दोन टप्प्यांमध्ये आयोजन

टेंभ्ये : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत जिल्ह्यामध्ये एलओआयसीटी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन टप्प्यामध्ये हे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. नववी व दहावीला अध्यापन करणाऱ्या इंग्रजी व गणित विषयांव्यतिरिक्त सर्व विषय शिक्षकांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण ३ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. दुसरा टप्पा ९ ते १३ फेब्रुवारी या दरम्यान घेतला जाणार आहे. सर्व शासकीय व अनुदानित माध्यमिक शाळेतील नववी व दहावीला अध्यापन करणारे ५० टक्के शिक्षक पहिल्या टप्प्यात, तर उर्वरित ५० टक्के शिक्षक दुसऱ्या टप्प्यात प्रशिक्षण घेणार आहेत. या प्रशिक्षणासाठी येणाऱ्या प्रशिक्षणार्थींची संख्या लक्षात घेऊन त्या त्या तालुकास्तरावर केेंद्राची निश्चिती करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यात एकूण २० केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. राजापूर तालुक्यात नाटे हायस्कूल, नाटे, राजापूर हायस्कूल व ओणी हायस्कूल, लांजा तालुक्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल, लांजा, रत्नागिरी तालुक्यासाठी पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी, फाटक हायस्कूल, रत्नागिरी व तात्यासाहेब मुळ्ये हायस्कूल, जाकादेवी, संगमेश्वर तालुक्यासाठी तु. ग. गांधी विद्यालय, साखरपा, न्यू इंग्लिश स्कूल, देवरुख व कोळंबे हायस्कूल, चिपळूण तालुक्यासाठी महारष्ट्र हायस्कूल, चिपळूण, सती हायस्कूल खेर्डी व युनायटेड हायस्कूल चिपळूण, गुहागर तालुक्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल पाटपन्हाळे, श्रीदेव गोपाळकृष्ण हायस्कूल, खेड तालुक्यासाठी एमआयबी गर्ल्स हायस्कूल खेड, सहजीवन हायस्कूल खेड, दापोली तालुक्यासाठी ए. जी. हायस्कूल, दापोली व मंडणगड तालुक्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल, मंडणगड या केंद्राचा त्यात समावेश करण्यात आला आहे. (वार्ताहर)