शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

मानवतेचे कार्य करणारी माणसे वंदनीय

By admin | Updated: April 17, 2015 00:20 IST

अरविंद खानोलकर : ‘अणाव’च्या आनंद आश्रमाला देणगी

बांदा : समाजातील निराधार, वृद्ध, पीडित व अनाथांची सेवा करण्याचा वसा जीवन आधार सेवा संस्थेने घेतला आहे. संस्थेच्या अणाव येथील आनंद आश्रमात व पणदूर येथील सविता आश्रमात सुरू असलेल्या मानवसेवेच्या कार्याचे वर्णन शब्दांत करता येणार नाही. अतिसामान्य व समाजाने त्यागलेल्यांची सेवा आनंदाने करणारी ही माणसे वंदनीय आहेत. निराधारांना जीवनाचा खरा आधार देणाऱ्या या संस्थेचे कार्य असामान्य आहे, असे गौरवोद्गार प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ अरविंंद खानोलकर यांनी अणाव येथे काढले.बांदा येथील श्री भूमिका माऊली भजन मंडळातर्फे जीवन आधार संस्थेच्या आनंद आश्रमाला देणगी दिली. त्यावेळी डॉ. खानोलकर बोलत होते. बांदा येथील २५ वर्षांहून अधिक काळ भजन परंपरा जपणाऱ्या या मंडळातर्फे अणाव येथील आनंद आश्रमाला १५ हजारांची देणगी दिली. यावेळी मंडळाच्या सदस्या गीता पावसकर, सुप्रिया जोशी, दर्शना कल्याणकर, संध्या गोवेकर, रमा धारगळकर, शैलजा महाजन आदींसह डॉ. अरविंंद खानोलकर, अपर्णा खानोलकर, दत्ताराम सडेकर, सुहासिनी सडेकर, दिवाकर नाटेकर, आशुतोष भांगले, गायत्री भांगल, आदी उपस्थित होते.या सेवाभावी संस्थेच्या बबन परब यांनी सर्वांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत या कार्यात मोलाचा वाटा असलेल्या सविता परब, तसेच आबा अणावकर, प्रमोद नाईक, तुळसा जाधव, महेश्वरी अणावकर, मारुती दळवी, अक्षय दळवी, सावित्री जाधव उपस्थित होते. यावेळी दिवाकर नाटेकर, दत्ताराम सडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. महिला मंडळाच्या सदस्यांनी आश्रमातील वृद्धांच्या सहवासात भजन गायन केले. (प्रतिनिधी)