शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मटका घेणारे तेराजण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 23:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी अवैध धद्यांवर जोरदार कारवाई सुरु केली आहे. त्यांच्या विशेष पथकाने सलग दुसºया दिवशी मटका अड्डयांवर छापे टाकून लाखोंच्या मुद्देमालासह आरोपींना ताब्यात घेतले आहे.कणकवली शहर तसेच खारेपाटण येथील मटका सेंटरवर केलेल्या कारवाईत १३ जणांना ताब्यात घेतले आहे. तर पाच दुचाकी, ...

लोकमत न्यूज नेटवर्ककणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी अवैध धद्यांवर जोरदार कारवाई सुरु केली आहे. त्यांच्या विशेष पथकाने सलग दुसºया दिवशी मटका अड्डयांवर छापे टाकून लाखोंच्या मुद्देमालासह आरोपींना ताब्यात घेतले आहे.कणकवली शहर तसेच खारेपाटण येथील मटका सेंटरवर केलेल्या कारवाईत १३ जणांना ताब्यात घेतले आहे. तर पाच दुचाकी, रोख रक्कम व इतर साहित्य असा लाखो रुपयांचा माल जप्त केला आहे. दरम्यान रात्री उशिरापर्यंत या कारवाईबाबत पोलीस प्रशासनाकडून अधिकृतमाहिती देण्यात आली नव्हती.उशिरापर्यंत कारवाई सुरु असल्याने शुक्रवारी याबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते.सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजरोस सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर जिल्हा पोलीस अधीक्षकानी कारवाई सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून विशेष पथक नेमून त्यांनी ठिकठिकाणी धाड सत्र अवलंबिले आहे. गुरुवारी सायंकाळी कणकवली शहरात धडक कारवाई करीत मटका घेणाºया १३ जणांना ताब्यात घेतले.यामध्ये आनंद गणपत आचरेकर (५२), दशरथ रामू पवार (३२), रामचंद्र भाऊ चिंदरकर (५१, सर्व राहणार कलमठ- गावडेवाडी), मधुकर दिगंबर परब (५७), रानोजी विठ्ठल वाघमारे (२२), पुंडलिक सिद्धप्पा पाटील (२९), शहाणू भिल्लानसिध्द वाघमोडे (२९, सर्व राहणार कणकवली - टेंबवाडी), उमेश पांडुरंग जावडेकर (३६, कणकवली - जळकेवाडी), राकेश गोपीचंद नाडकर्णी (४२, राहणार कलमठ - बिडयेवाडी), चंद्र्रकांत शंकर गवाणकर (४९, राहणार कणकवली- बांधकरवाडी), तुषार यशवंत जाधव (३४, राहणार वागदे - गावठणवाडी) यांचा समावेश आहे.