शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

औषधी वनस्पती प्रकल्प सुरू करणार

By admin | Updated: June 17, 2016 23:32 IST

प्रमोद जठार : तुळस येथील कृषी पर्यटन शिबिरात प्रतिपादन

वेंगुर्ले : कृषी पर्यटनाला चालना व स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी व कोकण कृषी विकास प्रतिष्ठानच्यावतीने वेंगुर्ल्यामध्ये औषधी वनस्पती लागवडीचा प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येत असल्याची घोषणा भाजपचे जिल्हाध्यक्ष व कोकण कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद जठार यांनी तुळस येथे केले.तुळस येथील सिद्धिमंगल कार्यालयात १५ जूनला वेंगुर्ले तालुका भाजप व कोकण कृषी विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी पर्यटन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन प्रमोद जठार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार राजन तेली, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा स्नेहा कुबल, तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई, जिल्हा चिटणीस साईप्रसाद नाईक, महिला तालुकाध्यक्षा मनाली करलकर, कृषी समितीचे तालुकाध्यक्ष सचिन दळवी, नगरसेविका अ‍ॅड. सुषमा प्रभूखानोलकर, अनुभव मांजरेकर, अरविंद बिराजदार उपस्थित होते. या कृषी मार्गदर्शन शिबिराला बॅ. खर्डेकर महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, ग्र्रामस्थ तसेच कीर्तीमंगल भगत, संदीप पाटील, व्ही. पी. देसाई, जे. वाय. नाईक, आर. व्ही. नाईक, रवी शिरसाठ यांच्यासह कार्यकर्ते व सुमारे २00 लाभार्थी उपस्थित होते. बाळू देसाई यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)