शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणासाठी हरित रसायनशास्त्र

By admin | Updated: December 23, 2014 23:47 IST

भालचंद्र भणगे : सुरेश कोदे स्मृती व्याख्यानमाला

कणकवली : हरित रसायनशास्त्रावर जगभरात काम सुरू आहे. हरित रसायनशास्त्राची तत्त्वे आयुष्याशी जवळून जोडलेली आहेत. या शास्त्राच्या माध्यमातून पर्यावरणाच्या रक्षणाचे पर्याय उपलब्ध होतात, असे प्रतिपादन रसायन तंत्रविज्ञान संस्थेचे रसायन विभागप्रमुख प्रा. भालचंद्र भणगे यांनी केले. सुरेश कोदे सायन्स फोरमच्यावतीने वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या सभागृहात व्याख्यानमालेत ते बोलत होते.प्रा. भणगे यांनी शाश्वत विकासासाठी हरित रसायनशास्त्र ही संकल्पना स्पष्ट केली. हरित रसायनशास्त्राची मूलभूत बारा तत्त्वे समजावून सांगितली. हरित रसायनशास्त्राच्या संकल्पनेत घातक रासायनिक पदार्थांचा अत्यल्प वापर करणे तसेच टाकाऊ पदार्थ निर्मितीला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न होतो. कुठल्याही रासायनिक प्रक्रियेत सुरक्षित व पर्यावरणाला हितकारक पदार्थ वापरण्याकडे लक्ष दिले जाते. रासायनिक प्रक्रियेसाठी कमीत कमी ऊर्जा वापरण्यासह कमी ऊर्जा वापरणाऱ्या प्रक्रिया शोधण्याचा प्रयत्न होतो. हरित रसायनशास्त्राची तत्त्वे आपल्या आयुष्याशी जवळून जोडली गेलेली आहेत. विघटन न होणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळणे हे हरित रसायनशास्त्राच्या तत्त्वानुसार आपल्या रोजच्या जीवनाशी निगडित आहे. यावेळी प्रसाद घाणेकर, वामन पंडित, सुषमा केणी, डॉ. नीलेश कोदे, अशोक करंबेळकर आदी उपस्थित होते. व्याख्यानमालेची संकल्पना डॉ. नीलेश कोदे यांनी स्पष्ट केली. स्वागत वामन पंडित यांनी केले. (प्रतिनिधी)