शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

बांदा-पानवळमध्ये विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

By admin | Updated: June 19, 2014 01:14 IST

घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली

बांदा : बांदा-पानवळ येथे बागेत काम करीत असताना विद्युतभारीत तारांचा स्पर्श झाल्याने शांताराम विठू आईर (वय ६२, रा. मोरगाव- गावठणवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज, बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. याबाबतची माहिती बागेचे मालक वैभव डेगवेकर यांनी बांदा पोलिसांत दिली. आईर हे आज नेहमीप्रमाणे ते मोरगाव येथून पानवळ येथे बागायतीच्या कामासाठी आले होते. दुपार होऊनही ते बागायतीतून घरी जेवणासाठी न आल्याने वैभव डेगवेकर हे आईर यांना बोलविण्यासाठी गेले असता बागायतीत त्यांचे फावडे व कुदळ आढळले. त्याच्या शेजारीच शेतविहिरीलगत ते मृतावस्थेत आढळले. विद्युतभारीत तारांना स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. बांदा पोलिसांसह सरपंच शीतल राऊळ, भाऊ वळंजू, माजी सरपंच गुरुदास धारगळकर यांच्यासह स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. शांताराम आईर यांच्या पश्चात पत्नी, चार विवाहित मुली असा परिवार आहे. (प्रतिनिधी)