शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

अटकेच्या भीतीने कुऱ्हेकर फरार

By admin | Updated: September 11, 2015 23:24 IST

बलात्कार प्रकरण

दापोली : बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला दापोलीतील कृषी विद्यापीठाचा सहायक प्राध्यापक एस. पी. कुऱ्हेकर फरार झाला आहे. त्याला अटक करण्यासाठी दापोली पोलिसांचे पथक कर्जत येथे गेले होते. मात्र, तो फरार झाला असल्याने त्यांना हात हलवत परत यावे लागले.येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक एस. पी. कुऱ्हेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. मात्र, अजूनही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. व्यंकटेश्वरलू यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर पीडित विद्यार्थिनीने प्रा. कुऱ्हेकर याच्याविरोधात मंगळवारी रात्री पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार प्रा. कुऱ्हेकरवर भा.दं.वि. ३५४ व ५७६ अन्वये गुन्हा दाखल केला होता. प्रा. कुऱ्हेकरवर गुन्हा दाखल होण्यापूर्वीच दुपारी दापोली पोलिसांचे पथक कर्जत येथे रवाना झाले होते. या पथकाने कर्जत येथील भात संशोधन केंद्रावर जाऊन प्रा. कुऱ्हेकर याला अटक करण्याची तयारी केली होती. (वार्ताहर)हितचिंतकांकडून खबर--दापोलीमधूनच प्रा. कुऱ्हेकरच्या हितचिंतकांनी पोलीस निघाल्याची खबर त्याच्यापर्यंत पोहोचवल्याने त्याने पोबारा केल्याचा संशय पोलीस निरीक्षक डॅनियल बेन यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान प्रा. कुऱ्हेकरने पोबारा केल्याने तो अटकपूर्व जामीनसाठी हालचाल करण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.