शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

मारहाण प्रकरणी ;

By admin | Updated: October 30, 2015 23:26 IST

तीन महिने कारावास : ३६ हजाराचा दंड

सावंतवाडी : पोलीस हेडस्कॉन्स्टेबल डुमिन अंतोन डिसोजा यांना मारहाण केल्याप्रकरणी चेतन वल्लभ फडते (वय २१ रा. पेडणे गोवा) याच्यासह सहा जणांना गुरूवारी न्यायालयाने दोषी ठरवून विविध कलमांखाली तीन महिन्यांची साधी कैद व प्रत्येकी सहा हजार रूपयांची दंडात्मक शिक्षा सुनावली. ही शिक्षा न्यायाधीश भेंडवडे यांच्या न्यायालयाने सुनावली. २९ सप्टेंबर २०१२ रोजी दुपारी ११.३० वाजण्याच्या सुमारस आरोंदा किरणपाणी येथे घडला होता. आरोंदा किरणपाणी येथे कार्यरत असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल डुमिंग डिसोजा हे किरणपाणी येथे बोटीजवळ कार्यरत होते. यावेळी त्याठिकाणी गोवा येथील चेतन वल्लभ फडते, रजत शंकर मांजरेकर (वय १८), भुषण तुकाराम पेडणेकर (वय २५), अश्वीन सायमन नरोरा (वय २०), रामनाथ वल्लभ फडते (वय २३), अतुल रोहीदास चोडणकर (वय २०) या सर्वांनी आपल्या मोटारसायकल वाहतुकीस अडथळा होईल अशा स्थितीत लावून ठेवल्या होत्या. तसेच किरणपाणीमध्ये जाणाऱ्या वाहतुकीसही अडथळा निर्माण करीत होते. यावेळी तेथे कार्यरत असणारे पोलीस हेडकॉन्स्टेबल डुमिंग डिसोजा यांनी या सर्वांना गाड्या बाजूला घेण्यास सांगितल्या. मात्र यावेळी या तरूणांनी डिसोजा यांच्याशी बाचाबाची करीत शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी या सहा जणांविरूद्ध कलम ३५३, ३३२, १४३, १४७, १४०, ५०४, ५०६ सह १४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी या सर्वांना दोषी ठरवून शिक्षा ठोठावली आहे. (वार्ताहर)