शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

येराडच्या येडोबाची यात्रा कोरोनामुळे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:36 IST

बनपेठ-येराड येथील येडोबा यात्रा नियोजनाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे, देवस्थान समिती अध्यक्ष सदानंद ...

बनपेठ-येराड येथील येडोबा यात्रा नियोजनाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे, देवस्थान समिती अध्यक्ष सदानंद साळुंखे, सरपंच आबासाहेब साळुंखे, प्रकाश साळुंखे, उपसरपंच नीलेश साळुंखे, यशवंत जाधव, राजेंद्र पुजारी, पोलीस पाटील रवींद्र साळुंखे, तलाठी पी. जी. शिंदे, प्रकाश साळुंखे, भरत पुजारी, विठ्ठल पुजारी, बळिराम साळुंखे, पंढरीनाथ साळुंखे, अनिल साळुंखे, हणमंत साळुंखे, सीताराम साळुंखे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील लाखो भाविकाचे श्रद्धास्थान असलेल्या येडोबा देवाची यात्रा २७ एप्रिलपासून पाच दिवस भरणार होती. या यात्रेला दरवर्षी लाखोच्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. गतवर्षीप्रमाणे चालूवर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यात्रा रद्द करण्याचा आदेश दिला आहे. यात्रा काळात मंदिर व परिसरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यात्रेपूर्वी येराड व बनपेठ गावाचे शंभर टक्के लसीकरण होण्यासाठी विशेष कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येईल, असे तहसीलदार टोम्पे यांनी सांगीतले.

स्थानिक पदाधिकारी, मानकरी, पुजारी यांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. यात्रा कालावधीत मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून मंदिराकडे येण्याचे सर्व मार्ग बॅरिकेटस्‌ लावून बंद केले जाणार आहेत. मंदिर परिसरात स्वयंसेवकांशिवाय इतर कोणी आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक चौखंडे यांनी दिला. प्रास्ताविक पी. पी. साळुंखे यांनी केले. नीलेश साळुंखे यांनी आभार मानले.