शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

येळगावकर अखेर भाजपात

By admin | Updated: September 7, 2014 00:09 IST

सातारा : खटाव तालुक्याचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी मुंबई येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

सातारा : खटाव तालुक्याचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी मुंबई येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. विधान सभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत डॉ. येळगावकरांसह अ‍ॅड. विलास आंबेकर व शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये डॉ. येळगावकर गेले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचाही राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. ते खटाव येथील कार्यक्रमात विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश करणार होते. मात्र, त्यांचा पक्षप्रवेश लांबणीवर पडला होता. अखेर शुक्रवारी मुंबई येथे भाजप प्रदेश पक्ष कार्यालयात डॉ. येळगावकरांनी शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. यावेळी भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार गव्हाणकर, आमदार संचेती यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विरोधी पक्षनेते खडसे म्हणाले, डॉ. दिलीप येळगाकवर यांनी माण-खटावच्या दुष्काळाबाबत व पाणी प्रश्नासाठी मोठा लढा दिला आहे. पाण्यासाठी त्यांनी न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले आहेत. आघाडी शासनाकडे त्यासाठी प्रखर भूमिका मांडून जोरदार आग्रहही धरला. मात्र, आघाडी शासनाकडून त्यांचा भ्रमनिरास झाला. डॉ. येळगावकर यांना पूर्ण ताकद देण्यात येईल. तसेच त्यांचा पक्षाकडून योग्य सन्मान राखण्यात येईल. (प्रतिनिधी)