शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

शिवसमर्थ संस्थेचे कार्य स्नेहपूर्ण : धारेश्वर महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:40 IST

शिवसमर्थ संस्थेच्या उंब्रज शाखा प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. जनार्दन बोत्रे, संचालक, सल्लागार शिवाजी सुर्वे, ...

शिवसमर्थ संस्थेच्या उंब्रज शाखा प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. जनार्दन बोत्रे, संचालक, सल्लागार शिवाजी सुर्वे, हणमंत माने, देवबा वायचळ, प्रा. पी. आर. सावंत, सुदाम फिरंगे, नानासाहेब सावंत, बळवंत पाटील, उपमहाव्यवस्थापक हेमंत तुपे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

धारेश्वर महाराज म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचे एकत्रित नाव घेऊन शिवसमर्थ या नावाने असलेली संस्था प्रयत्नपूर्वक आणि पतपूर्वक चालविलेली असल्याने ती ४९ शाखांमधून कार्यरत आहे. शिवसमर्थ संस्था सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रामध्ये कार्य करणारी आहे. अत्यंत गुणी अशा प्रकारचा सेवक वर्ग आहे. ठेवीदारांच्या माध्यमातून उन्नती होत असते. आपण कधीही घेतलेली देणी देणं जमलं नाही तरी घेतलेले कर्ज राखू नये. ऋणी होऊन मरू नये. आपले काम काटेकोरपणे करा. कर्ज वेळेवर फेडा.

कार्यक्रमाची सुरुवात शिवसमर्थच्या प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी नूतन ठेवीदारांचा सत्कार धारेश्वर महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाजीराव पवार, इंद्रजित कणसे, सुशांत तुपे, उमेश लोखंडे, महेश्वर पाटील, अजय खडके, सुरेश काळुगडे, विजय सवादकर, विक्रम संकपाळ, सुप्रिया देसाई, शैला पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. (वा. प्र.)

फोटो : १०केआरडी०४

कॅप्शन : उंब्रज, ता. कऱ्हाड येथे शिवसमर्थ संस्थेच्या शाखेचे उद्घाटन धारेश्वर महाराजांच्या हस्ते झाले.