शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण संवर्धनाची महिलांनी घेतली शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:39 IST

कोरोना महामारीवेळी स्वत:ची पर्वा न करता सर्वांची सेवा करणाऱ्या आशा सेविका, महिला कर्मचारी आणि महिला पोलीस कर्मचारी यांची ...

कोरोना महामारीवेळी स्वत:ची पर्वा न करता सर्वांची सेवा करणाऱ्या आशा सेविका, महिला कर्मचारी आणि महिला पोलीस कर्मचारी यांची जागतिक महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच या वेळी मान्यवरांच्या हस्ते माझी वसुंधरा अंतर्गत मोफत फूलझाडांचे वाटप केले. या कार्यक्रमास नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, शिक्षण व नियोजन सभापती प्रशांत चांदे, महिला बालकल्याण सभापती शकुंतला शिंगण, उपसभापती स्वाती तुपे, नगरसेवक सागर जाधव, नगरसेविका कमलताई कुराडे, नंदाताई भोसले, गीतांजली पाटील, पूजा चव्हाण, विद्याताई थोरवडे, जयंत कुराडे, शहाजी पाटील, हणमंत शिंगण, मेडिकल असोसिएशनचे सागर पाटील यांच्यासह आशा सेविका, कर्मचारी आणि महिला उपस्थित होत्या.

फोटो : १६केआरडी०३

कॅप्शन : आगाशिवनगर, ता. कऱ्हाड येथे मलकापूर पालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत महिलांना रोपांचे वाटप करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाची शपथही या वेळी घेण्यात आली.