शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

सर्जापूरच्या सरपंचपदी स्वागता बोराटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:13 IST

कुडाळ : जावळी तालुक्यातील सर्जापूर ग्रामपंचायतीच्या झालेल्या सरपंच निवडणुकीत स्वागता अमोल बोराटे, तर उपसरपंचपदी शंकर विठ्ठल मोहिते यांची बिनविरोध ...

कुडाळ : जावळी तालुक्यातील सर्जापूर ग्रामपंचायतीच्या झालेल्या सरपंच निवडणुकीत स्वागता अमोल बोराटे, तर उपसरपंचपदी शंकर विठ्ठल मोहिते यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महेश कोन्हाळीकर यांनी काम पाहिले.

या निवडीबद्दल जावळीचे विद्यमान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सर्वांचे कौतुक केले. सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीसाठी नवनिर्वाचित सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती. यामध्ये सरपंच व उपसरपंच पदाच्या बिनविरोध निवडी जाहीर करण्यात आल्या. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य देविदास बोराटे, मयूर मोहिते, मनीषा बोराटे, सारिका मोहिते, विठ्ठल मोहिते, गंगाधर बोराटे, विक्रम गायकवाड, निखिल बोराटे, विनायक मोहिते, रेखा मोहिते, आदी उपस्थित होते.