शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाण्याने वाईत काविळीची साथ

By admin | Updated: November 12, 2014 22:52 IST

शंभर पेक्षा जास्त रुग्णांवर वाईच्या विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

वाई : वाई बाजार समितीच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचे दूषित पाणी पिल्याने बाजार समितीत व्यापाऱ्याच्या निमित्ताने येणाऱ्या शेतकरी व व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात काविळीची लागण झाली आहे. शंभर पेक्षा जास्त रुग्णांवर वाईच्या विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. वाईसह संपूर्ण तालुक्यात काविळीच्या साथीने थैमान घातले आहे. गेल्या चार दिवसांपासून काविळीचे रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये खिशाला चाट लावून उपचार घेत आहेत. वाईच्या ग्रामीण रुग्णालयात ना डॉक्टर, ना जागा, ना काविळीची लस उपलब्ध आहे. ग्रामीण रुग्णालयात येणारे रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये पाठविण्यात येत असल्याने संतापाची लाट उसळली आहे.वाई शहरात काविळीची साथ जोमाने पसरल्याचे भारतीय जनता पक्षाचे काशिनाथ शेलार, अविनाश फरांदे, शिवसेनेचे विवेक भोसले, चेतन नायकवडी, विशाल मोरे, संदीप जायगुडे यांनी उघड करून बाजार समितीच्या सचिवांना धारेवर धरले. वाईचे तहसीलदार सदाशिव पटदुणे, पालिकेच्या मुख्याधिकारी आशा राऊत, नगराध्यक्ष भूषण गायकवाड यांनी रुग्णालयाला भेट दिली. तहसीलदारांनी डॉक्टर अंजली पतंगे यांच्याशी चर्चा करून बाजार समितीच्या विहिरीचे पाणी तत्काळ बंद करण्याचे आदेश देत वाई पालिकेला उपाययोजना म्हणून बाजार समितीत येणाऱ्या शेतकरी, व्यापाऱ्यांसाठी ट्रॅक्टरने पाणीपुरवठा करण्यासंबंधी सूचना केल्या. (प्रतिनिधी)