शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

नवस फेडण्यासाठी व्याघ्ररूप

By admin | Updated: November 2, 2014 23:31 IST

तयारी मोहरमची : मानवी वाघ रंगविण्याची कष्टसाध्य कला साताऱ्यात आजही टिकून

सातारा : मनोकामना पूर्ण होण्यासाठी नाना प्रकारचे नवस बोलले जातात आणि पूर्ण झाल्यावर ते फेडलेही जातात. अशीच मनोकामना मोहरम महिन्यातही केली जाते. ही मनोकामनाचा (नवस) म्हणजे मानवी वाघ होऊन ताबुताचे दर्शन घेऊन नवस फेडण्याची प्रथा आहे. यासाठी पूर्वतयारी म्हणून मानवी वाघ रंगविण्यात येत आहेत. रंगकामावर हात बसलेल्यांचीही कसोटी पाहणारा हा कलाप्रकार साताऱ्यात अजूनही पहावयास मिळत आहे.मोहरमचा हा चिरपरीचित वाघ कसा बनवतात याचा ‘लोकमत’ने वेध घेतला असता मनोरंजक माहिती पुढे आली. मानवी वाघ बनविण्यासाठी मातीच्या चार रंगाचा वापर केला जातो, हे रंग फक्त पुण्यामध्येच मिळतात. रंगकाम करण्याआदी हे रंग दोन दिवस पाण्यात भिजवत ठेवावे लागतात. साधारणत: पिवळा, लाल, काळा आणि सोनेरी रंगांने हे मानवी वाघ रंगविले जातात. मोहरमला नव्या दिवशी म्हणजेच ‘कत्तल की रात’ला हे मानवी वाघ नवस फेडायला निघतात. सकाळपासूनच रंगारी हे रंग लावण्यास सुरुवात करतात. सर्व प्रथम पिवळा रंग संपूर्ण शरीरावर लावला जातो. हा रंग वाळून झाल्यावर पुन्हा एक हात पिवळा रंगाचा दिला जातो. त्यानंतर काळ्या रंगाने पट्टे ओढले जातात. व त्या पट्ट्यामध्ये लाल रंग भरला जातो. तर संपूर्ण छातीवर सोनेरी रंग लावला जातो. तर वाघासारखा चेहरा दिसण्यासाठी खास पेंटरकडून चेहरा रंगविला जातो. अशा प्रकारे एक वाघ रंगविण्यासाठी चार ते पाच तासांचा कालावधी लागतो. हा मोहरम पाहण्यासाठी शहरातील अबालवृद्ध मोठ्या संख्येन सहभागी होतात. (प्रतिनिधी)वाघाची शेपूट गायबगेल्या काही वर्षांपूर्वी प्रत्येक वाघाला लाकडी शेपूट लावली जायची लाकडाला पांढऱ्या कपडाची गुंडाळी करून रंगवायचे व ही शेपूट वाघाच्या मागे बाधांयची. ही शेपूट संपूर्ण मिरवणुकीत दुसरी व्यक्ती धरण्याचे काम करीत होती. मात्र, आता शेपटाला कात्री लागली आहे. आताचे वाघ शेपटीविना दिसतात.नवसाचा वाघज्या दाम्पत्यांना अपत्ये होत नाही, अशी दाम्पत्य मुलगा व्हावा म्हणून नवस बोलण्याची प्रथा आहे. इच्छा पूर्ण झाली की, मग मुलाला किंवा मुलाचे वडील मोहरममध्ये वाघ होतात.