शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

विजय भटकर यांना ‘अंनिस’चे आव्हान

By admin | Updated: July 30, 2014 23:39 IST

सातारा : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासात पुणे पोलिसांकडून प्लॅँचेटचा वापर झाला.

सातारा : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासात पुणे पोलिसांकडून प्लॅँचेटचा वापर झाला. याप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर संगणक तज्ज्ञ विजय भटकर यांनी प्लॅँचेट मार्फत खुनाचा तपास शक्य आहे, असे समर्थन जाहीर केले आहे. ते खरे असल्यास अंधश्रद्धा निर्मूलन समिती भटकर यांना प्लॅँचेट करून खुनाचा तपास करावा, असे आव्हान देत आहे.‘अंनिस’चे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील. डॉ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार यांनी याबाबात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाच्या तपास करण्यासाठी प्लॅँचेट करणाऱ्यांची मदत घेण्यात आली, ही बाब अत्यंत निषेधार्र्ह आहे. घडलेल्या प्रकाराला जबाबदार घटकांशी चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका ‘अंनिस’ने घेतली असताना प्लॅँचेटमुळे खुनाचा तपास शक्य आहे, असे वक्तव्य विजय भटकर यांनी केले आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात मान्यता मिळविलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारचे समर्थन समाजासाठी दिशाभूल करणारे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची प्रतारणा करणारे ठरते. विजय भटकर यांनी प्लॅँचेट प्रकाराने खुनाचा तपास करणे शक्य असल्याचे सिद्ध करावे, असे आव्हान अंश्रधद्धा निर्मूलन समिती करीत आहेत. याबरोबरच कुठल्याही चमत्कार व अतिंद्रिय शक्तीचा दावा करणाऱ्या व प्लॅँचेटमार्फत तपासाच्या सिद्धतेसाठी अंनिस २१ लाखांचे बक्षीस देण्यास तयार आहे, असेही पत्रकात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)