शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदा बुलिश
5
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
6
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
7
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
8
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
9
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
10
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
11
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
12
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
13
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
14
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
15
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
16
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
18
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
19
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
20
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ

देवापूरच्या ग्रामसेवकास दमदाटी करून मारहाण

By admin | Updated: June 26, 2016 00:35 IST

कागदपत्रेही फाडली : सूर्यकांत खुळे यांची पोलिसांत तक्रार

म्हसवड : देवापूर, ता. माण येथील ग्रामसेवकाला एकाने गावामध्ये नीट काम करायचे, मगरुरी करायची नाही, असे धमकावत शिवीगाळ व हाताने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. याबाबतची अधिक माहिती अशी की, देवापूर, ता. माण येथील ग्रामसेवक सूर्यकांत रघुनाथ खुळे ( वय ३९, रा. म्हसवड ) शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास कामकाज करत बसले होते. त्यादरम्यान अप्पासो भीमराव पोळ (रा. देवापूर, ता. माण) हे तेथे आले व त्यांनी त्यांचे नातेवाईक सृष्टी विजय पवार यांचा जन्माचा दाखला मागितला. त्यानंतर त्यांना जन्माचा दाखला दिला गेला. त्यानंतर ते बराच वेळ ग्रामपंचायत कार्यालयातच बसून होते. त्यानंतर ते ‘तुम्ही गावामध्ये नीट काम करायचे, मगरुरी करायची नाही,’ असे धमकावत शिवीगाळ केले. त्यानंतर ‘शिवीगाळ करू नका,’ असे म्हणताच अप्पा पोळ यांनी उठून हाताला धरून मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत ग्रामपंचायतमधील शासकीय अपंग रजिस्टरमधील अपंगाचे दाखले फाडून टाकले व इतर शासकीय कागदपत्रे फाडून टाकून शासकीय रजिस्टरचे, दाखल्याचे इतर कागदपत्रांचे नुकसान केले. याबबत सरकारी कामात अडथळा आणल्याची फिर्याद दिली. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सुनील चव्हाण, बी. आर. साबळे करीत आहेत. (प्रतिनिधी)