शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडात बिनविरोधचा डंका

By admin | Updated: December 23, 2014 23:42 IST

पालिका समित्या : माने, वायदंडे, फल्ले, खराडे, रोहिले यांना संधी

कऱ्हाड : कऱ्हाड नगरपालिकेच्या स्थायी व विविध विषय समितीच्या सभापती व पदाधिकारी यांच्या निवडी मंगळवारी बिनविरोध करण्यात आल्या. पिठासन अधिकारी म्हणून प्रातांधिकारी किशोर पवार तर सहायक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांनी काम पाहिले.लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाषराव पाटील, जयवंत पाटील, बाळासाहेब यादव यांची स्थायी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.बांधकाम समितीच्या सभापतीपदी राजेंद्र माने यांची निवड झाली असून सदस्य म्हणून मोहसीन आंबेकरी, सुहास पवार, पूनम रसाळ, प्रमोदसिंंह कदम, विजय वाटेगावकर, अरुणा मोहनराव शिंंदे, स्मिता हुलवान यांची वर्णी लागली. पाणी पुरवठा समितीच्या सभापतीपदी शीतल वायदंडे यांची निवड झाली तर सदस्य म्हणून हणमंतराव पवार, लीना थोरवडे, महम्मद बागवान, प्रमोदसिंंह कदम, जयवंत पाटील, विक्रम पावस्कर, श्रीकांत मुळे यांची निवड झाली. आरोग्य समितीच्या सभापतीपदी शैलजा फल्ले, तर अरूणा अशोकराव जाधव यांची उपसभापतीपदी निवड झाली. सदस्य म्हणून महम्मद बागवान, सुभाषराव पाटील, पूनम रसाळ, संगीता शिंदे, सुरेखा पालकर यांची निवड झाली. नियोजन समितीच्या सभापतीपदी मंदा खराडे यांची निवड झाली. सदस्य म्हणून ज्योती बेडेकर, संगीता शिंदे, अरूणा जाधव, मोहसीन आंबेकरी, सुहास पवार, अरुण शिंंदे, शारदाताई जाधव यांची निवड झाली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी नुरबानु रोहिले यांची निवड झाली. पूनम रसाळ, संगीता देसाई, उमा हिंंगमिरे, ज्योती बडेकर, स्मिता हुलवान, अरूणा जाधव, शारदाताई जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)