शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

७0 लाखांच्या ठेक्यांना विनाचर्चा मंजुरी

By admin | Updated: September 11, 2014 00:14 IST

सातारा पालिका सभा : २0 मिनिटांत १३ विषय मंजूर

सातारा : पालिकेची अनंत चतुर्दशी विशेष सभा झाली. या सभेत सात रस्त्यांच्या कामांसह स्वच्छतेच्या ठेक्यांना मंजुरी देण्यात आली. अवघ्या २0 मिनिटांत ही सभा उरकली. नगराध्यक्ष सचिन सारस यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या सभागृहात ही सभा झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी अत्यंत घाईगडबडीने अनंत चतुर्दशीला ही सभा बोलावली होती.तीन कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी शहरातील १0 प्रभागांतील गटारे, नाले स्वच्छ करणे व मुख्य रस्ते व अंतर्गत रस्ते दैनंदिन स्वच्छ करणे, निघणारा गाळ, कचरा व इतर टाकाऊ पदार्थ पालिकेच्या कचरा गाडीत भरुन देणे हे विषय मंजूर करण्यात आले. १.१ घनमीटर क्षमतेच्या लोखंडी कचरा कुंड्या खरेदी केल्या आहेत. त्याला कार्योत्तर मंजुरी घेण्यात आली. १३ व्या वित्त आयोगाचे शिफारशीने प्राप्त अनुदानातून घ्यावयाच्या कामांना व मल्हार पेठेत पार्किंग विकसित करण्याच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली.दरम्यान, मंगळवार तळ्यावर नगरसेवक अविनाश कदम यांच्या प्रयत्नातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांमुळे परिसरातील गुन्हेगारी कमी होईल. शहरातील संवेदनशील ठिकाणी असे कॅमेरे बसविण्याची गरज असल्याचे मत नगरसेवक जयेंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. ‘मनुष्य कधी-कधी प्राण्यासारखा वागतो. लपून-चोरुन असे गुन्हे होतात. ज्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत, तेथील क्राईम रेट कमी झाल्याचे दिसून येते. अविनाश कदम हे एका आघाडीचे पक्षप्रतोद आहेत, त्यामुळे त्यांनी संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी प्रयत्न करावेत,’ अशी मागणी यावेळी पालिकेचे विरोधी पक्षनेते अ‍ॅड. बाळासाहेब बाबर यांनी केली. (प्रतिनिधी)४0 कॅमेऱ्यांचा राहणार पहारामंगळवार तळे परिसरात ४० सीसीटीव्ही कॅमेरे आणि १८ डीव्हीआर बसवण्यात आले आहेत. ही सर्व यंत्रणा वायरलेस पध्दतीने पोलीस ठाण्याच्या मंगळवार पोलीस चौकीशी जोडण्यात आली आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते याचे उदघाटन झाले. यावेळी नगराध्यक्ष सचिन सारस, उपनगराध्यक्षा दिनाज शेख, नगरसेवक अविनाश कदम, मुक्ता लेवे, दीपलक्ष्मी नाईक, हेमा तपासे उपस्थित होते. सातारा शहरातील सर्व प्रमुख स्थळांवर ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे.