शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

दु:ख विसरून अर्धांगवायूग्रस्तांवर उपचार

By admin | Updated: June 27, 2016 00:38 IST

दृष्टिहीन असूनही शरद इंगवले यांनी उभारला स्वत:चा व्यवसाय

सचिन काकडे -- सातारा -आपल्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर अनेकजण आकाशाला गवसणी घालतात; परंतु ज्यांच्याकडे दृष्टीच नाही अशा व्यक्तीचं काय? असा प्रश्न अनेकांसमोर उभा ठाकतो; मात्र आज दृष्टिहीन असलेल्या व्यक्तीही कुठेच कमी नाही. सातारा तालुक्यातील किडगाव येथे राहणारे शरद जोतिराम इंगवले (वय ३१) यांनी हे साध्य करून दाखविले आहे. दृष्टिहीन असूनही आपल्या कल्पक बुद्धीच्या बळावर एक व्यावसायिक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला आहे.शरद इंगवळे हे अंध असूनही त्यांना आपल्या जीवनात या गोष्टीची कधीच अडचण आली नाही. उलट अंधत्वावर मात करून त्यांनी एमएबीएड पर्यंत शिक्षण पूर्ण केले. शिक्षक होऊन सुजाण नागरिक घडविण्याचे त्यांचे स्वप्न आहे. या दृष्टीने त्यांची वाटचालही सुरू आहे. दरम्यान, संसाराचा गाडा हाकण्यासाठी काहीतरी करायला हवे. म्हणून त्यांनी मुंबई येथे अ‍ॅक्युपे्रशर, फूट रिफ्लेक्टॉलॉजी आणि बॉडी मसाज असा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. याचा त्यांना गेल्या तीन महिन्यांपासून चांगला फायदा होत आहे.अर्धांगवायूग्रस्त व्यक्तींवर शरद इंगवले अ‍ॅक्युपे्रशन आणि फूट रिफ्लेक्टॉलॉजीद्वारे उपचार करतात. अनेक डॉक्टर रुग्णांना हा उपचार करण्याचा सल्ला देतात. तीन महिन्यांमध्ये ३० रुग्णांवर त्यांनी उपचार केले आहेत. उत्तम उपचारपद्धतीमुळे रुग्णांचाही त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नावर शरद इंगवले आपल्या संसाराचा गाडा हाकत आहेत.साताऱ्यातील सत्यशोध व नॅब या अंधांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांकडून मोठे सहकार्य मिळाले. आजही मिळत आहे. शिक्षक बनून ज्ञानार्जनाचे काम करण्याचे स्वप्न आहे. त्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. - शरद इंगवले