शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

मजदूर संघाची कऱ्हाडात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:37 IST

संघाचे जिल्हाध्यक्ष श्यामराव गोळे यांच्या नेतृत्वाखाली संघाचे जिल्हा पालकमंत्री उमेश महाडिक, तालुका प्रतिनिधी भरत थोरात, दत्ता साळुंखे, संभाजी पारवे ...

संघाचे जिल्हाध्यक्ष श्यामराव गोळे यांच्या नेतृत्वाखाली संघाचे जिल्हा पालकमंत्री उमेश महाडिक, तालुका प्रतिनिधी भरत थोरात, दत्ता साळुंखे, संभाजी पारवे यांच्यासह बांधकाम मजुरांनी हा मोर्चा काढला.

शहरातील दत्त चौकातून आंदोलनास सुरुवात झाली. तालुक्यातून शेकडो असंघटित व संघटित मजुरांनी एकत्र येऊन तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली. तालुका प्रतिनिधी भरत थोरात यांनी संघाच्या मागण्या मांडल्या. खाद्यतेलासह इतर तेल आणि जीवनावश्यक वस्तूंचा भाव कमी करून भाववाढ नियंत्रण आणि पेट्रोल पदार्थ जीएसटी क्षेत्रात आणणे, प्रत्येक वस्तूचा उत्पादन खर्च छापणे बंधनकारक करणे, सर्व संघटित व असंघटित कामगारांना दहा हजार रुपये अनुदान देणे यासह महागाई नियंत्रणाशी निगडित अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या. जिल्हा कार्यकारिणीतील उमेश महाडिक यांनी भारतीय मजदूर संघ देशव्यापी पातळीवर या मागण्यांसंदर्भात करीत असलेल्या आंदोलनाची रूपरेषा सांगितली. दत्ता साळुंखे व संभाजी पारवे यांनी आभार मानले. मजदूर संघाच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना तालुका प्रतिनिधींच्या वतीने देण्यात आले.

फोटो : १२केआरडी०१

कॅप्शन : कऱ्हाडच्या तहसील कार्यालयासमोर भारतीय मजदूर संघाच्या वतीने निदर्शने करण्यात आली.