शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

सहा ग्रामपंचायतींपैकी तीन बिनविरोध..

By admin | Updated: December 9, 2015 01:06 IST

कऱ्हाड तालुका : अर्जांची छाननी; ५२ उमेदवरांची निवडणूक रिंगणातून दोघांची माघार

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर मंगळवारी ५२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. ६५ अर्ज शिल्लक राहिले. तर आदर्शनगर, हरपळवाडी आणि गोंडवाडी ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आदर्शनगर ग्रामपंचायत, उत्तर कोपर्डे ग्रामपंचायत, उत्तर तांबवे ग्रामपंचायत, कोयना वसाहत ग्रामपंचायत, गोडवाडी ग्रामपंचायतीसाठी उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यातील कोयनावसाहत ग्रामपंचायतीमधील ४४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. तर १० जागांसाठी २३ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले. उत्तर तांबवे ग्रामपंचातीसाठी १३ अर्ज दाखल झाले होते. त्यातील ८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे ५ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले. या ग्रामपंचायतीच्या ४ जागा बिनविरोध झाल्या. मांगवाडी ग्रामपंचायतीसाठी २१ अर्ज दाखल झाले होते. त्यातील ११ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे या ठिकाणी १० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उत्तर कोपर्डेसाठी २१ उमेदवारी अर्ज दाखल होते. त्यातील ९ जणांनी माघार घेतल्याने १२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दोन जागा बिनविरोध झाल्या. तर हरपळवाडी, गोंडवाडी, आदर्शनगर ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. निवडणुकीतील उमेदवारांना आजच चिन्हांचे वाटप करण्यात आले. (प्रतिनिधी)