शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

तरडगाववासीयांनी जोडलं रक्ताचं नातं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:29 IST

तरडगाव : तरडगाव येथे लोकमत व सूर्यतेज उद्योग समूहाच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरात नागरिकांसह तरुणांनी कर्तव्याची जाणीव ठेवून रक्तदानाचे ...

तरडगाव : तरडगाव येथे लोकमत व सूर्यतेज उद्योग समूहाच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरात नागरिकांसह तरुणांनी कर्तव्याची जाणीव ठेवून रक्तदानाचे महत्त्वपूर्ण एक पाऊल पुढे टाकत ग्रामीण भागातील १५० जणांनी रक्तदान केले. यामध्ये प्रथमच रक्तदान करणाऱ्या युवा वर्गाची संख्या मोठी दिसली.

‘लोकमत’चे संस्थापक संपादक दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ मोहिमेंतर्गत राज्यभर सुरू असणाऱ्या रक्तदान शिबिराचे. त्यानुसार आयोजित करण्यात आलेल्या तरडगाव येथील रक्तदान शिबिराचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

यावेळी माजी सभापती वसंतराव गायकवाड, उपसभापती रेखा खरात, पंचायत समिती सदस्या विमल गायकवाड, मालोजीराजे बँकेचे संचालक सुभाष गायकवाड, डॉ. अनिल कदम, विजयकुमार शहा, राजेंद्र गायकवाड, हणमंत कुलाळ, भरत अडसूळ, संदीप गायकवाड, उपसरपंच प्रदीप गायकवाड, दीपक गायकवाड, तनुजा गायकवाड, प्रवीण खताळ, सुभाष झुंजार, डॉ. शशिकांत कदम, दादासाहेब धायगुडे, रोहिदास गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. सूर्यतेज उद्योग समूहाचे सर्वेसर्वा प्रशांत गायकवाड यांनी सर्वांचे स्वागत केले. दरम्यान, मॅग्नेशिया कंपनीतील २४ कामगारांनी तर महानुभव आश्रममधील ७ साधकांनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांना लोकमत व बालाजी ब्लड बँकेच्यावतीने प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

चौकट -

मॅग्नेशिया कंपनीचे सहकार्य..

या शिबिराला संजय कुलकर्णी, पारस पालकर, अतुल भाटे, सतीश जगताप या अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले. यावेळी कंपनीतील २४ रक्तदात्यांना संबंधित अधिकांऱ्यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र देण्यात आले.

तरडगाव रक्तदात्यांची याद

ए पाॅझिटिव्ह

चंद्रकांत चिरमे, आकाश यादव, आकाश गायकवाड, सागर गाडे, नाना चोरंबे, पांडुरंग गायकवाड, नवनाथ गायकवाड, दत्तात्रय गायकवाड, सचिन यादव, शिवाजी नरुटे, वैभव गायकवाड, सुमेध गायकवाड, अनिल गायकवाड, सचिन नलावडे, शुभम गायकवाड, राजेश पवार, अजय ननावरे, श्रावण धुमाळ, किशोर बावडेकर, अमोल सुतार, विश्वंबर घाडगे, प्रीतम मोहिते, सुलताना मणेर, संकेतकुमार गायकवाड, तेजस गायकवाड, अभिषेक चव्हाण, गोरखनाथ मोहिते, विनय गायकवाड, दीपक मोहिते, अमित ननावरे, यश मोहिते, मंथन मोहिते, अभिजित भोसले, दिनेश कुंभार, नवनाथ गोवेकर, अक्षय गायकवाड, तेजराज गायकवाड, रमेश गायकवाड, सुभाष हाके, दत्तात्रय झणझणे, अक्षय खुडे, दत्तात्रय गुलगुडे, नरेंद्र महानुभव, संतोष महानुभव, मुरलीधर महानुभव.

.....................

बी पाॅझिटिव्ह

संतोष गायकवाड, किरण चव्हाण, गणेश गायकवाड, युवराज अडसूळ, धनंजय जमदाडे, विवेक गायकवाड, अमोल गायकवाड, मयूर गायकवाड, ज्ञानेश्वर निंबाळकर, नितीन गायकवाड, अमित जगताप, योगेश कुंभार, अजित शिंदे, रमेश मदने, श्रेयस पंडित, सचिन कुंभार, संदीप खलाटे, वैभव वायदंडे, देवानंद बागेल, हृषीकेश चव्हाण, देवेंद्रकुमार घाडगे, जितेंद्र अडसूळ, श्रीकांत गायकवाड, दीपक गायकवाड, सिद्धार्थ पंडित, दत्तात्रय मोहिते, प्रशांत गायकवाड, हर्षल गायकवाड, प्रतीक गायकवाड, रामचंद्र येडके, सनी मोहिते, प्रशांत टकले, अजय कांबळे, अमोल जाधव, अभिषेक खोमणे, रोहित धायगुडे, हणमंत मांढरे, सूरज वायदंडे, सुनील महानुभव.

बी निगेटिव्ह

दत्तात्रय एच. गायकवाड.

..................................

एबी पाॅझिटिव्ह

मिथुन गायकवाड, गोविंद पवार, अविनाश वेताळ, शरद गायकवाड, सहयोग शिंदे, तानाजी धुमाळ, मुकुंद गायकवाड, अमोल मदने, शेखर शिंदे, अजिंक्य गायकवाड, संजय दळवी, अक्षय सरगर, सिद्धांत गायकवाड, विजय महानुभव, योगीराज महानुभव,

..............................

एबी निगेटिव्ह

नितीन धुमाळ, सारंग पवार

..............................

ओ पाॅझिटिव्ह

राहुल गायकवाड, गणेश गायकवाड, गौरव गायकवाड, महेश गायकवाड, योगेश गायकवाड, भारत अडसूळ, शेखर गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, जितेंद्र मोहिते, शुभम गायकवाड, विकास इंगवले, नीलेश गायकवाड, आकाश साळुंखे, शरण गायकवाड, नीलेश गायकवाड, दिनेश गायकवाड, गौरव नरुटे, मोणेश मोहिते, अविनाश गायकवाड, अजिंक्य पवार, उमेश गायकवाड, अजय किकले, दिलीप शिंदे, अक्षय भोसले, अजिंक्य भोसले, उज्ज्वला गायकवाड, अमित कुंभार, नवनाथ गायकवाड, हेमंत गोडासी, तुषार जगताप, वैभव जाधव, दादा सूळ, प्रतीक धुमाळ, अनिकेत खरवटे, रोहित गायकवाड, वैभव सोनवलकर, मोहन दारेपूरकर, वैभव पवार.

.....................

ओ निगेटिव्ह

अंकुश कुंभार, हरीष चव्हाण, गणेश गायकवाड, स्वप्नील पंडित, प्रवीण गायकवाड,

तरडगाव रक्तदात्यांची यादी

अंकुश कुंभार, हरीष चव्हाण, गणेश गायकवाड, स्वप्नील पंडित, प्रवीण गायकवाड

१६तरडगाव०१/ तरडगाव०२

फोटो : तरडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार दीपक चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी सभापती वसंतराव गायकवाड, सूर्यतेज उद्योग समूहाचे प्रशांत गायकवाड, पदाधिकारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.