शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

श्रीमंत गायकवाड ठरले वेगवान जलतरणपटू

By admin | Updated: November 5, 2014 00:02 IST

खुल्या जलतरण स्पर्धेत मिळविले यश

सातारा : भारत माता जलतरण ग्रुपच्या वतीने कृष्णा घाट वडूथ, ता. सातारा येथे खुल्या जलतरण स्पर्धेचे ट्रॅक पद्धतीने आयोजन करण्यात आले. त्यामध्ये सातारा, कऱ्हाड, सांगली, कोल्हापूर, पुणे, मिलिटरी जवान मिळून पाच वर्षांपासून ८५ वर्षांपर्यंत १९० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये श्रीमंत गायकवाड वेगवान जलतरण ठरले.स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस समारंभ जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण साबळे-पाटील, स्नेहल कदम, रेश्मा शेडगे, नितीन कारळकर, क्रीडा अधिकारी रत्नागिरी, दिनकर सावंत स्विमिंग कोच, पुणे, माजी उपसभापती वनिता गोरे यांच्या जस्ते पार पडला.श्रीमंत गायकवाड यांनी वेगवान जलतरणपटूचा किताब पटकावला.स्पर्धेत रुपाली परदेशी, रितू पेंडसे, ऋतुजा चोरगे, प्राधी बोबडे, मृणाल जाधव, अंकिता पवार, निखीता पवार, दीप्ती साबळे, अनिशा गुजर, मयुरी साबळे, शीतल मोरे,अनुजा मोरे, रेखा साबळे, वंदना साबळे, विशाल गायकवाड, शुभम साबळे, करण बोबडे, शार्दूल कदम, आदित्य जाधव, स्वप्नील गोडसे, सुयश गोडसे, विनय कदम, प्रतिक चोरगे, कुणाल साबळे, विक्रम साबळे, अथर्व डोंबे, केदार झाड, प्रणव कदम, संकेत जरे, शंतनू कदम, पराग साबळे, प्रसाद साबळे, रोहन साबळे, प्रतिक साबळे, उदय सावंत, निखिल जगदाळे, समीर साबळे, मयूर साबळे, अभिजित साबळे, अनिकेत साबळे, राज साबळे, मनोज साबळे, भानुदास साबळे, राम मोरे, मच्छिंद्र साबळे, कृष्णा सोनमळे, अर्जुन चोरगे, हेमंत मुळीक, नितीन गुजर, रामचंद्र बोराटे, तानाज जाधव, नारायण जाधव, नितीन डोंबे यांनी रोख बक्षीस व गौरवचिन्ह पटकावली. इयत्ता दहावी व बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विजय साबळे, वसंत साबळे, बळवंत साबळे, नंदकुमार साबळे, श्रीरंग मोरे, रमेश बोडके, आप्पासाहेब साबळे, पोपट मदने, सुधीर चोरगे, सतीश कदम, भगवान चोरगे, प्रा. रवींद्र साबळे, सत्यवान हवाळे यांनी परिश्रम घेतले. ग्रामीण भागात स्पर्धा यशस्वी ठरली. (प्रतिनिधी)