शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत मधुर भोसलेला कांस्य पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:46 IST

सातारा : बुलढाणा येथे झालेल्या ९० व्या वरिष्ठ पुरुष महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सातारा बॉक्सिंग अकॅडमीच्या मधुर ...

सातारा : बुलढाणा येथे झालेल्या ९० व्या वरिष्ठ पुरुष महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सातारा बॉक्सिंग अकॅडमीच्या मधुर दौलत भोसले याने ९२ प्लस वजनी गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून कांस्यपदक पटकावले. तसेच महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे स्टार टू पंचाधिकारी संजय पवार यांनी स्पर्धेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बजावली. याबद्दल दोघांचाही सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी सत्कार केला.

यावेळी युवा करिअर अकॅडमीचे अध्यक्ष विश्वास मोरे, तुषार शिंदे आदी उपस्थित होते. मधुर भोसले याला आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक सागर जगताप, प्रशिक्षक विनोद राठोड यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल भोसले आणि पवार यांचे सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, सचिव राजेंद्र हेंद्रे, कार्याध्यक्ष रवींद्र झुटिंग, विभागीय सचिव योगेश मुंदडा, जिल्हा संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच सातारा बॉक्सिंग अकॅडमीचे अध्यक्ष हरिष शेट्टी, सचिव रवींद्र होले, अमर मोकाशी, विजय मोहिते, बापूसाहेब पोतेकर, सुनीलकुमार रासकर, गजानन फरांदे, गणेश माने, शैलेंद्र भोईटे व सर्व पदाधिकारी, पालक, खेळाडू यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

फोटो ओळ- सातारा येथे मधुर भोसले आणि आणि संजय पवार यांचा सत्कार जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी केला.

फोटो नेम : १३सागर