शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील आठही जागा स्वाभिमानीने लढवाव्यात

By admin | Updated: September 7, 2014 23:23 IST

शेतकरी संघटनेच्या बैठकीत ठराव

कऱ्हाड : स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीत असल्यामुळे विधानसभेची उमेदवारी मिळताना मर्यादा येत आहेत. वाट्याला येणाऱ्या मतदार संघामुळे निष्ठावंतांना न्याय मिळत नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वतंत्रपणे जिल्ह्यातील आठही जागा लढवाव्यात, असा ठराव संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.संघटनेच्या येथील कार्यालयात प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील, बी. जी. पाटील, शंकर शिंदे, धनंजय महामुलकर, संजय भगत, प्रल्हाद भुजबळ, दिलीप तुपे, जिवन शिर्के, तानाजी देशमुख, देवानंद पाटील आदींच्या उपस्थितीत पार पडली. लोकसभेच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महायुतीला चांगला फायदा झाला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत संघटनेला जास्तीत जास्त जागा मिळाव्या. त्यात निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच उमेदवारी मिळावी. कऱ्हाड दक्षिणेतुन पंजाबराव पाटील, कोरेगावमधून संजय भगत, शंकर शिंदे व फलटणमधून दिलीप तुपे यांनाच उमेदवारी मिळणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास वेगळा विचार करण्याचा निर्णय झाला. या ठरावाची एक प्रत खासदार राजू शेट्टी यांनाही पाठविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)