शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
4
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
5
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
6
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
7
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! वैभव सूर्यवंशीची झंझावती खेळी, मैदानात पाडला षटकारांचा पाऊस
8
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
9
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
10
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
11
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
12
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
13
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
14
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
15
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
16
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
17
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
18
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
19
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
20
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!

लिंबचे सुजित शिंदे रेल्वेत उद्घोषक

By admin | Updated: June 27, 2016 00:37 IST

ते दोन-अडीच वर्षांचे असताना औषधाचा दुष्परिणाम होऊन त्यांच्या एका डोळ्याची दृष्टी गेली

जगदीश कोष्टी--सातारा --रेल्वे स्टेशनवर इलेक्ट्रॉनिक्स फलक लावलेले असतात... वेळापत्रक लिहिलेले असते.. तरीही माणसं गोंधळून जातात. समोर येतील त्याला अमूक रेल्वे कधी येणार... कुठल्या फलाटावर येते याची सतत विचारपूस करतात; पण सर्वांना दिशा देण्याचं काम लिंब येथील सुजित शिंदे हे दृष्टिहीन तरुण करत आहे. सातारा रेल्वे स्टेशन गाडी येण्याची, जाण्याची वेळ, फलाट क्रमांकाची माहिती ध्वनिक्षेपकावरून दिली जाते. हे काम करत असताना पाहिल्यानंतर सर्वांनाच कौतुक वाटतं; पण सुजित शिंदे यांना याविषयी काहीही नवीन वाटत नाही. नियमित कामाप्रमाणेच ते सफाईदारपणे करत असतात. यामध्ये कोणतीही चूक राहणार नाही, याची काळजी घेतात. सुजित शिंदे यांची कहाणी मोठी व रोमांचकारी आहे. ते दोन-अडीच वर्षांचे असताना औषधाचा दुष्परिणाम होऊन त्यांच्या एका डोळ्याची दृष्टी गेली. दुसऱ्या डोळ्याने त्यांना दिसत होते. सहावीत असताना त्यांचा दुसरा डोळाही निकामी झाला. अन् ते पूर्ण दृष्टिहीन झाले. हा आघात ते आणि कुटुंबांना हादरवून टाकणारा होता.हा धक्क्यातून सावण्यास त्यांना दोन महिने लागले. या काळात ते शाळेलाही गेले नाही; पण आई-वडिलांनी आधार दिल्याने ते पुन्हा शाळेत जाऊ लागले. याच काळात त्यांना हेमा सोनी यांच्या ‘सत्यशोध अंध सहयोग उपक्रम’ या संस्थेने मोठी मदत केली. संस्थेचे एक शिक्षक येऊन ब्रेल लिपीतून प्रशिक्षण देत होते. बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर आईने सुजित हे स्वावलंबी बनावेत म्हणून त्यांना पुण्यात शासकीय वसतिगृहात ठेवले. वाडिया कॉलेजमधून पदवी संपादन केली. सुजित शिंदे यांची खेड येथील अश्विनी यांच्याशी ओळख झाली. त्यातून एकमेकांचे विचार जुळत गेले. यातून त्यांनी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. सुजित शिंदे यांच्यावर शाहू-फुले-आंबेडकर विचारांचा पगडा आहे. त्यातून सत्यशोध संस्थेच्या सानिध्यात आले होते. त्यामुळे वायफळ खर्च न करता त्यांनी १४ फेबु्रवारीला सत्यशोध पद्धतीने विवाह केला. अश्विनी या सध्या खासगी क्षेत्रात नोकरी करत आहेत.