शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

पारदर्शक कारभारामुळे श्रीराम पतसंस्थेची यशस्वी वाटचाल : पाटणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:36 IST

पाटण येथील श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या ५४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्ष विलासराव क्षीरसागर अध्यक्षस्थानी होते. ...

पाटण येथील श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या ५४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्ष विलासराव क्षीरसागर अध्यक्षस्थानी होते.

विलासराव क्षीरसागर म्हणाले, सर्वांच्या सहकार्याने दिवसेंदिवस पतसंस्थेची वाटचाल प्रगतीच्या दिशेने सुरू आहे. कोरोनाच्या संकटामुळे अनेक आर्थिक संस्थांंना मोठा फटका बसला असताना, अशा बिकट परिस्थितीतही संस्थेने १ कोटी १ लाखांवर नफा मिळवला आहे. संस्थेच्या ६९ कोटी ६१ लाख ६८ हजारांहून अधिक ठेवी असून निर्धाराने वाटचाल करणाऱ्या या संस्थेला राज्यपातळीवर आदर्श पतसंस्था पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अविनाश जानुगडे, अर्बन बँकेचे अध्यक्ष दिनकरराव घाडगे, दीपकसिंह पाटणकर, नगराध्यक्ष अजय कवडे, माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, दिलीपराव मोटे, अशोकराव देवकांत, शिवाजीराव जगताप, अ‍ॅड. प्रदीप पाटील, तात्यासाहेब गव्हाणे, अ‍ॅड. वाय. जे. गायकवाड, विजयसिंह पाटणकर आदींसह सर्व संचालक, सभासद, ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्यवस्थापक लहू माने यांनी नोटीस वाचन केले. स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष विलासराव क्षीरसागर यांनी केले. उपाध्यक्ष हिंदुराव सुतार यांनी आभार मानले. (वा. प्र.)

फोटो : ११केआरडी०२

कॅप्शन :

पाटण येथे श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सभेत सचिव अमरसिंह पाटणकर यांचे भाषण झाले.